Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji Box Office Collection : मराठीतला रेकॉर्डब्रेक सिनेमा; ‘राजा शिवाजी’ची 100 कोटींची कमाई

Raja Shivaji Box Office Collection : जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनीच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला चांगले दिवस आणलेेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आतापर्यंत अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रदर्शित झाले मात्र राजा शिवाजी हा सर्वात जास्त कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 25, 2026 | 01:57 PM
Raja Shivaji Box Office Collection

Raja Shivaji Box Office Collection

Follow Us
Close
Follow Us:
  • मराठीतला रेकॉर्डब्रेक सिनेमा
  • राजा शिवाजी’ची 100 कोटींची कमाई
Raja Shivaji Box Office Collection : जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनीच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला चांगले दिवस आणलेेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आतापर्यंत अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रदर्शित झाले मात्र राजा शिवाजी हा सर्वात जास्त कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला आहे. बॉक्सऑफिसवर सिनेमा यशस्वीरित्या कमाई करत असून चांगलाच विक्रम रचला आहे. भारतात 100 कोटी रुपयांचा गल्ला पार करणारा पहिला मराठी चित्रपट म्हणून आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतात 101.40 कोटी रुपयांची उत्कृष्ट निव्वळ कमाई करून, या चित्रपटाने आपला ब्लॉकबस्टर दर्जा अधिकच मजबूत केला आहे.

Veen Doghantli Hi Tutena Upcoming Twist: अंशुमनच्या कटकारस्थानामुळे स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवं वादळ

‘जय भवानी जय शिवाजी’ असा नामघोष ऐकला की आपसुकच अंगात दहा हत्तींचं बळ संचारतं. असं हे महाराष्ट्राचं आराध्य़ दैवत छत्रपती शिवाजी महारांजांचा इतिहास वेगळ्या धाटणीने मांडण्याचा प्रयत्न केला ते रितेश देशमुख आणि जिओ स्टुडिओजने केला. या सिनेमाने मराठी सिनेविश्वातील आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडून काढले. विकेंडला सर्वात जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. चित्रपटाच्या प्रभावी मांडणी, भव्य निर्मितीमूल्ये आणि भावनिक कथनशैलीमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. थिएटरमधील अनुभव हा एक सणासारखा वाटत असून, महाराष्ट्रभर चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हाऊसफुल्ल शो आणि वाढती प्रेक्षकसंख्या हे या यशाचे प्रमुख निदर्शक ठरत आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीलाही देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठी चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग डे, सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड आणि सर्वाधिक एका दिवसातील कलेक्शनसह विक्रमांची नोंद केल्यानंतर, या भव्य चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात आणि चौथ्या वीकेंडमध्येही आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे.

वेब सिरीजच्या प्रभावाखाली मराठी रंगभूमी; डिजिटल पिढीच्या आवडीनुसार नाटकांच्या मांडणीत नवनवे प्रयोग

 

बॉक्स ऑफिस ब्रेक-अप (भारत निव्वळ):
पहिला आठवडा: ₹57.70 कोटी
दुसरा आठवडा: ₹27 कोटी
तिसरा वीकेंड: ₹8.40 कोटी

तिसरा आठवडा + चौथा वीकेंड:
18वा दिवस (सोमवार): ₹1.25कोटी
18 वा दिवस (मंगळवार): ₹1.45कोटी
20 वा दिवस (बुधवार): ₹1.20 कोटी
21वा दिवस (गुरुवार): ₹0.95 कोटी
22वा दिवस (शुक्रवार): ₹0.70 कोटी
23 वा दिवस (शनिवार): ₹1.35 कोटी
24वा दिवस (रविवार): ₹1.40 कोटी

फक्त भारतातील एकूण कमाई: ₹101.40 कोटी असं एकंंदरित या सिनेमाची यशस्वीरित्या वाटचााल सुरु आहे.

 

Web Title: Raja shivaji box office collection record breaking marathi movie raja shivaji earns rs 100 crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • marathi cinema
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास! १० वर्षांनी मोडला ‘सैराट’चा विक्रम, ‘Raja Shivaji’ ठरला १०० कोटी कमावणारा दुसरा मराठी सिनेमा
1

मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास! १० वर्षांनी मोडला ‘सैराट’चा विक्रम, ‘Raja Shivaji’ ठरला १०० कोटी कमावणारा दुसरा मराठी सिनेमा

Tighee Marathi Movie Review : डोळ्यात पाणी आणणारं तिघींचं जग; मराठीचा डंका सातासमुद्रापार वाजवणारा सिनेमा
2

Tighee Marathi Movie Review : डोळ्यात पाणी आणणारं तिघींचं जग; मराठीचा डंका सातासमुद्रापार वाजवणारा सिनेमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.