Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rakhi Sawant : एक नाही, दोन नाही… तब्बल दहा लाखांचा ड्रेस! Bigg Boss Marathi 6 Finale साठी राखीची जय्यत तयारी

Bigg Boss Marathi चा ग्रँड फिनाले जवळ आला असून सर्व स्पर्धक जोरदार तयारीत आहेत. Rakhi Sawant फिनालेसाठी दुबईत शॉपिंग करत असून तिने १०–१२ लाखांचे अनेक ड्रेस खरेदी केल्याचे सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 16, 2026 | 08:50 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • Season 6 चा Grand फिनाले फार दूर नाही
  • राखी तयारीसाठी देशाबाहेर गेली आहे
  • राखी म्हणते की तिने असे 10-12 लाखाचे आणखीन 4 ते 5 Dress खरेदी केले आहेत
अभिनेत्री राखी सावंत सध्या बिग बॉसमुळे प्रचंड चर्चेत आहे. गेल्याच आठवड्यात राखीच्या घराच्या बाहेर झाली. परंतु, Season 6 चा Grand फिनाले फार दूर नाही, त्यामुळे राखीने तयारीला सुरुवात केली आहे. Bigg Boss Marathi 6 आता काही तासांवर संपणार आहे. येत्या रविवारी या Season 6 चा शेवटचा Episode पाहायला मिळेल त्याचबरोबर होणाऱ्या विजेत्याचे नाव कळेल. त्या कार्यक्रमासाठी यंदाच्या पर्वातील सगळेच सदस्य तयारीला लागले आहेत पण राखीच्या तयारीचो गोष्टच वेगळी आहे. राखी तयारीसाठी देशाबाहेर गेली आहे.

मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत होणार क्रांतीपर्वाची सुरुवात! ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांची धमाकेदार Entry

राखीने Finale ची शॉपिंग करण्यासाठी दुबईचे महागडे शोरूम निवडले आहेत. त्यासंबंधित काही पोस्ट राखीने शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांना तिचे नवे dress दाखवत आहे. राखीने काळ्या रंगाचा सुंदर डिझाइनर ड्रेस खरेदी केला आहे. हा ड्रेस ती Finale च्या दिवशी परिधान करणार आहे. महत्वाचे म्हणजे हा Dress 10 लाखांचा आहे, असे स्वतः राखीनेच तिच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. राखी म्हणते की तिने असे 10-12 लाखाचे आणखीन 4 ते 5 Dress खरेदी केले आहेत, जी ते Finale च्या दिवशी परिधान करणार आहे.

गेल्या आठवड्यात बसला चाहत्यांना धक्का…

अभिनेत्री राखी सावंतचा चाहतावर्ग फार मोठा आहे. यंदाच्या बिग बॉस मराठी ट्रॉफीची मानकरी राखी व्हावी, असे अनेक चाहत्यांना वाटत होते. परंतु, गेल्या आठवड्यात शेवटच्या भाऊच्या धक्क्यावर राखीला Bigg Boss Marathi च्या gharatun रजा घ्यावी लागली होती, त्यामुळे तिच्या चाहत्यांना फार मोठा धक्का बसला होता.

Lyari चे सत्य पाकिस्तानाला टोचलं! Dhurandhar ला उत्तर म्हणून Lollywood आणतोय नवा सिनेमा ‘Meri Lyari’

रेवाही झाली Evict!

शेवटची Wild Card रेवा कौरासे Mid Week Eviction मध्ये Evict झाली. रेवा ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहचली आणि तिथून तिला माघार घ्यावी लागली.

TOP 5 सदस्य

घराला यंदाचे TOP 5 सदस्य मिळाले आहेत. तन्वी Finale मध्ये जाणारी पहिली सदस्य आहे. तर राकेश बापट, दीपाली सय्यद, अनुश्री माने तसेच विशाल कोटीयन यंदाच्या TOP 5 चे मानकरी आहेत.

Web Title: Rakhi sawant bigg boss marathi 6 finale shopping of 10 lakhs costume

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • Bigg Boss
  • bigg boss marathi 6
  • Rakhi Sawant

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.