Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Riteish Deshmukh : परप्रांतीय रिक्षाचालकांच्या मुजोरीने रितेशही उठला पेटून! म्हणाला “सरनाईकांचा निर्णय योग्यच! महाराष्ट्रात मराठीच

राज्यात ऑटो-रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. एसटी ‘लालपरी’चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून Riteish Deshmukh आणि Genelia D'Souza यांची नियुक्ती करण्यात आली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 22, 2026 | 05:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • राज्यात Auto Rikshaw Drivers आणि Taxy Drivers यांना मराठी भाषा अवगत असणे बंधनकारक
  • MSRTC BUS म्हणजेच लालपरीचे Brand Ambassador झाले आहेत
  • रितेश म्हणाला की, “महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा ही अनिवार्यच असली पाहिजे.
महाराष्ट्राचा स्टार Riteish Deshmukh आणि त्याची पत्नी Genelia D’Souza आता राज्यातील मुख्य वाहिनेचा चेहरा बनणार आहेत. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख, MSRTC BUS म्हणजेच लालपरीचे Brand Ambassador झाले आहेत. नुकतीच, त्यांना ही महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या प्रसंगी, रितेश देशमुखने महत्वाचे भाष्य केले आहे. हे भाष्य राज्यातील सध्यस्थितीबद्दलचे आहे. राज्यात Auto Rikshaw Drivers आणि Taxy Drivers यांना मराठी भाषा अवगत असणे बंधनकारक करण्यात आले आहे. रिक्षाचालकांना तसेच टॅक्सी चालकांना मराठी येत नसेल तर त्यांना परवाना मिळणार नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या या निर्णयामुळे परप्रांतीय रिक्षाचालकांची झोप उडाली आहे, तसेच त्यांनी 26 एप्रिलपर्यंत हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे अन्यथा त्यांच्याकडून विविध ठिकाणी निर्देशने केले जातील.

रणवीर सिंहचा Dhurandhar प्रवास, संघर्षातून सुपरस्टारपर्यंत, आता बनला देशाचा नंबर १ स्टार

रितेशने या मुद्द्यावर अखेर चुप्पी तोडली आहे. रितेश म्हणाला की, “महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा ही अनिवार्यच असली पाहिजे. ज्या प्रकारे महाराष्ट्रात मराठी सक्तीने बोलली गेली पाहिजे त्याचप्रकारे आपण जेव्हा परराज्यात जातो तेव्हा आपणही त्यांची भाषा सक्तीने बोलली पाहिजे.” रितेश म्हणतो की,”राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा हा निर्णय एकदम योग्य आहे.”

Hemant Dhome : गैरमराठी रिक्षाचालकांच्या मुजोरीने अभिनेता चिताळला! म्हणाला “आपल्याला भाषेच्या राज्यात परत जा!…”

या दरम्यान, रितेशने त्याच्या लहानपणीच्या आठवणीही सांगितल्या आहेत. रितेश म्हणतो की, “लहानपणी साहेब (दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख) पुण्याकडे किंवा लातूरमध्ये ST नेच प्रवास करायचे. घरी परतल्यावर आम्हाला ST विषयी अनेक गोष्टी सांगायचे. अगदी आम्हीही त्या गोष्टी अनुभवल्या आहेत. साहेबांचा बाभळगावात एक ST मध्ये काढलेला फोटो आहे. तो फोटो आमच्या अगदी जवळचा आहे. साहेब त्या फोटोत खिडकीत बसले होते.” रितेशने जेनेलियाचाही ST अनुभव शेअर केला. तो म्हणाला की, “जेनेलियाचा जन्म काही लातूरचा नाही, त्यामुळे तिला कधी ST प्रवास करता आला नाही. पण, तिचा जन्म मुंबईचा आहे. त्यामुळे तिने Mumbai Best चा प्रवास केला आहे.”

Web Title: Riteish deshmukhs reaction to the mandatory use of the marathi language for rickshaw drivers in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • Auto Driver
  • Pratap Saranaik
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

चिपळूण बसस्थानकाचे काम पुढील वर्षी पूर्ण होणार, अतिरिक्त निधीचीही तयारी; प्रताप सरनाईक यांची ग्वाही
1

चिपळूण बसस्थानकाचे काम पुढील वर्षी पूर्ण होणार, अतिरिक्त निधीचीही तयारी; प्रताप सरनाईक यांची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.