Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरकार्यक्रमात उडवली Rajpal Yadav ची खिल्ली! सलमान खानने पोस्ट करत दिला पाठिंबा; म्हणाला “डॉलर वरती जावो या खाली…”

अभिनेता Salman Khan यांनी सोशल मीडियावरून Rajpal Yadav यांना पाठिंबा दिला. चेक बाऊन्स प्रकरणानंतर अवॉर्ड शोमध्ये राजपालची खिल्ली उडवल्यामुळे वाद निर्माण झाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 07, 2026 | 07:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिनेता Salman Khan ने ही सोशल मीडियावर पोस्ट करत राजपाल यादवला पाठिंबा दिला आहे
  • सलमानची पोस्ट येताच राजपालने त्याचे आभार व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे
  • तुम्ही नेहमीच मोठ्या भावासारखे मला मार्गदर्शन करत आला आहात
अभिनेता राजपाल यादव नुकताच cheque Bounce प्रकरणात फसला होता. त्यामुळे फेब्रुवारी 2026 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. अभिनेता सध्या जामिनावर बाहेर आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी chetak screen awards 2026 सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज तसेच राजपाल यादवही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या Saurabh आणि Zakir ने लोकांच्या मनोरंजन करण्याच्या नादामध्ये Rajpal Yadav चे प्रकरण भर कार्यक्रमात उकरून काढले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दोघांबद्दल निंदा केली जात आहे तर Rajpal Yadav ला पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, अभिनेता Salman Khan ने ही सोशल मीडियावर पोस्ट करत राजपाल यादवला पाठिंबा दिला आहे.

टीव्ही इंडस्ट्रीची ही प्रसिद्ध अभिनेत्री ४१ व्या वर्षी मुलाला घेणार दत्तक, चाहत्यांनी केलं निर्णयाचं कौतुक

कार्यक्रमात नक्की घडलं तरी काय?

chetak screen awards 2026 कार्यक्रमात राजपाल यादव सूत्रसंचालकांसह संवाद साधताना म्हणतो की, “सध्या युद्ध सुरू आहे. रुपये, डॉलर सगळं काही वरखाली होत आहेत. काहीच समजत नाहीये…” तेव्हा सूत्रसंचालक म्हणतो की,” डॉलर आणि रुपये जरी वर खाली झाले तरी तुम्हाला तितकेच पैसे परत करायचे आहेत, जितके तुमच्यावर उधार आहेत.” हे ऐकून राजपाल म्हणतो की, “अरे मुद्दा काय आहे? ते एकदा ऐकून तरी घ्या!” यानंतर या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी Zakir दोघांत उडी मारतो.

सोशल मीडियावर या चर्चेची Video मोठ्या प्रमाणात पाहिली जात असून, सिनेचाहत्यांनी त्यांची मते नोंदवली आहेत.

सलमान खाननेही दिला पाठिंबा!

सलमान खानने देखील या मुद्द्यात झेप घेतली आहे. सलमानने राजपलला पाठिंबा दिला आहे. Twitter वर पोस्ट करत तो म्हणाला की, “राजपाल, तुम्ही ३० वर्षांपासून काम करत आहात आणि आम्ही सगळ्यांनी तुम्हाला वारंवार निवडलंय, कारण तुम्हाला तुमचं काम चांगलं येतं आणि तुम्ही त्यात मूल्य निर्माण करता. तुम्हाला पुढेही भरपूर काम मिळणार आहे आणि त्याच डॉलर रेटवर मिळत राहणार हीच खरी वस्तुस्थिती आहे. आणि हेही लक्षात ठेवा, कधी कधी बोलता बोलता काही गोष्टी सहज निघून जातात. द्यायचंच असेल तर ते मनात ठेवून, मनापासून काम करा. डॉलर वर असो वा खाली, त्याने फारसा फरक पडत नाही. शेवटी द्यायचं भारतालाच आहे.”

Rajpal bhai aap 30 yrs se kaam kar rahe ho aur hum sabne aapko repeat kiya hai baar baar kyunki aap apna kaam jante ho aur ek value laate ho , kaam toh aapko bohot milega aur issi dollar rate pe milega aur milte rahega . Hakikat yeh hai .
Aur yeh yaad rakhna ke kabhi kabhi flow… pic.twitter.com/CzE86CCYXH
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 7, 2026

‘घमंड आणि रूढिवादी विचारांमुळे…”, १० वर्षांनंतर ‘या’ दिग्दर्शकाला घटस्फोटाचा होतोय पश्चात्ताप, वेगळं होण्याचे सांगितलं कारण

राजपाल यादवने आभार केले व्यक्त!

सलमानची पोस्ट येताच राजपालने त्याचे आभार व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्याने “भाई, माझ्या ३० वर्षांच्या प्रवासाची कदर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही नेहमीच मोठ्या भावासारखे मला मार्गदर्शन करत आला आहात. लव्ह यू भाई, नमन!” असे नमूद केले आहे.

.@BeingSalmanKhan Bhai, mere 30 saal ke safar ko sarahne ke liye bahut-bahut shukriya. Aap hamesha ek bade bhai ki tarah raasta dikhate aaye hain. Love you, Bhai, Naman! 😇🙏 https://t.co/ayiRTMVwlj — Rajpal Naurang Yadav (@rajpalofficial) April 7, 2026

Web Title: Salman khan posted in support of rajpal yadav at the chetaka screen awards 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • rajpal yadav
  • Salman Khan

संबंधित बातम्या

एका सिनेमासाठी घेतो कोटींची रक्कम! सलमान खान दिसून आला फाटक्या बुटात; चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण
1

एका सिनेमासाठी घेतो कोटींची रक्कम! सलमान खान दिसून आला फाटक्या बुटात; चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन
2

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन

दंड भरण्यास नकार; पैसे देण्याऐवजी तुरुंगात जाण्यास राजपाल यादव तयार, उच्च न्यायालयाचा निकाल राखीव
3

दंड भरण्यास नकार; पैसे देण्याऐवजी तुरुंगात जाण्यास राजपाल यादव तयार, उच्च न्यायालयाचा निकाल राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.