Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana: ‘अ‍ॅनिमल’मध्ये दहशत, आता ‘रामायण’मध्ये जलवा! खलनायकाच्या भूमिकेतील ‘या’ अभिनेत्याची जोरदार चर्चा

Ramayana: रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटात अभिनेता सौरभ सचदेव मारीचच्या भूमिकेत दिसत आहे. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून चर्चेत आलेल्या सौरभने ‘रामायण’मधील छोट्याशा भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 22, 2026 | 11:10 AM
Ramayana: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Ramayana: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  1. ‘अ‍ॅनिमल’ फेम सौरभ सचदेव बनला मारीच.
  2. छोट्या भूमिकेतून सौरभने वेधलं लक्ष.
  3. मारीचमुळे रामायणाच्या कथेला मिळतं महत्त्वाचं वळण.

Ramayana: रणबीर कपूरच्या ‘रामायण‘ बद्दल सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. पण या चित्रपटात रणबीर, यश, साई पल्लवी यांच्या बरोबर एका छोट्या भूमिकेतल्या अभिनेत्याने सगळ्यांना चकित केलंय. तो म्हणजे सौरभ सचदेव असून याआधी त्याने ‘अ‍ॅनिमल’ मध्ये रणबीर सोबत काम केले. नितेश तिवारी यांनी बनवलेल्या या भव्य चित्रपटात रणबीर कपूर श्रीराम झाला आणि साऊथचा स्टार यश रावण झाला.

चित्रपट येण्याआधीपासूनच सगळ्यांना सगळ्या कलाकारांचा लूक कसा असेल याची उत्सुकता होती. चित्रपट लागल्यावर हिरो-हिरोईन सोबतच साईडच्या कलाकारांनी पण लोकांना आवडलं. त्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती सौरभ सचदेवची. ‘अ‍ॅनिमल’ मध्ये व्हिलनचे नाव सौरभने कमावलेला होते. आता ‘रामायण’ मध्ये मारीच बनून आला.

मारीचचं काम छोटं पण गोष्टीला वळण देणारं

ट्रेलरमध्येच सौरभची एक झलक दिसली होती. पडद्यावर तो फार वेळ राहत नाही. पण त्याच्याशिवाय गोष्ट पुढे सरकतच नाही. एवढं त्याचं काम महत्त्वाचं आहे. रावण सांगतो म्हणून मारीच सोन्याच्या हरणाचं रूप घेतो. ते चमकणारं हरीण बघून सीता मातेला ते हवं असतं. त्या म्हणतात मला ते हरीण आणून द्या. म्हणून राम त्या हरणाच्या मागे जंगलात जातात. मग मारीच रामाच्या आवाजात जोरात “लक्ष्मणा… लक्ष्मणा…” अशी हाक मारतो. सीतेचं रक्षण करायला लक्ष्मण पण कुटी सोडून धावत बाहेर येतो. आणि नेमकी हीच संधी साधून रावण सीतेला उचलून घेऊन जातो. म्हणजे सीताहरण घडतं ते फक्त मारीचमुळे. त्यामुळे रामायणातला सगळ्यात मोठा टर्न येतो तो मारीचमुळे.

Farah Khan: एकता कपूरच्या नव्या मालिकेच्या लॉन्चिंगला फराह खानची हजेरी; मराठी कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा

‘अ‍ॅनिमल’ मधून मिळाली खरी ओळख

2023 ला आलेल्या ‘अ‍ॅनिमल’ मध्ये सौरभने आबिद हक नावाचा व्हिलनचा रोल प्ले केला होता. त्या चित्रपटामध्ये रणबीर कपूर हा मुख्य भूमिकेत होता. यामध्ये सौरभचं काम थोडं होतं पण त्याने लोकांचं लक्ष घेतलं होतं. त्याची बोलण्याची स्टाईल, डोळे, पर्सनॅलिटी सगळंच लोकांना आवडलं होतं. आता परत एकदा दोघे एकाच चित्रपटात आलेत. पण यावेळी त्यांचं नातं पूर्ण वेगळं आहे. आधी व्हिलन होता, आता पौराणिक काळातला मारीच झाला.

हा फक्त हिरो नाही, गुरु पण आहे

सौरभ बद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही की तो फक्त अ‍ॅक्टर नाही. तो अ‍ॅक्टिंग शिकवतो पण. ‘द अ‍ॅक्टर्स ट्रुथ’ नावाची त्याची स्वतःची शाळा आहे. वरुण धवन, अर्जुन कपूर, दुल्कर सलमान, ऋचा चड्ढा सारख्या मोठ्या स्टार्सना त्याने अ‍ॅक्टिंग शिकवली. त्यामुळे त्याला अ‍ॅक्टिंगचा खूप मोठा अनुभव आहे.

‘मारी 2’नंतर धनुष-साई पल्लवीची जोडी पुन्हा एकत्र; ‘OM: Operation Mole’मध्ये IPS अधिकारी बनून साई पल्लवीची बाजी

मारीच नक्की कोण होता?

गोष्टीप्रमाणे मारीच हा ताडकेचा पोरगा होता. आणि रावणाचा मामा होता. त्याला रूप बदलता यायचं. मायावी शक्ती होत्या त्याच्याकडे. रावणाच्या सांगण्यावरून त्याने सोन्याच्या हरणाचं रूप घेतलं आणि सीताहरणाच्या प्लॅनमध्ये मदत केली. शेवटी रामाच्या बाणाने त्याचा शेवट झाला.या चित्रपटात रणबीर, साई पल्लवी, यश, सनी देओल, रवी दुबे, रकुल प्रीत सिंह असे मोठे कलाकार आहेत. आणि चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘रामायण’ चित्रपटात मारीचची भूमिका कोणी साकारली आहे?

    Ans: अभिनेता सौरभ सचदेव याने मारीचची भूमिका साकारली आहे.

  • Que: सौरभ सचदेव कोणत्या चित्रपटामुळे चर्चेत आला?

    Ans: ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेमुळे सौरभ सचदेव चर्चेत आला.

  • Que: रामायणात मारीच कोणते रूप धारण करतो?

    Ans: मारीच सीतेला आकर्षित करण्यासाठी सोन्याच्या हरणाचे रूप धारण करतो.

Web Title: Saurabh sachdev as marich in ranbir kapoor ramayana animal villain rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Ramayana
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Farah Khan: एकता कपूरच्या नव्या मालिकेच्या लॉन्चिंगला फराह खानची हजेरी; मराठी कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा
1

Farah Khan: एकता कपूरच्या नव्या मालिकेच्या लॉन्चिंगला फराह खानची हजेरी; मराठी कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा

Ajinkya Deo: ‘रामायण’च्या सेटवर कसं असायचं वातावरण? विश्वामित्र साकारणाऱ्या अजिंक्य देव यांनी सांगितले पडद्यामागचे किस्से!
2

Ajinkya Deo: ‘रामायण’च्या सेटवर कसं असायचं वातावरण? विश्वामित्र साकारणाऱ्या अजिंक्य देव यांनी सांगितले पडद्यामागचे किस्से!

Ramayana: ‘धुरंधर २’लाही टाकले मागे? रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी; १५ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!
3

Ramayana: ‘धुरंधर २’लाही टाकले मागे? रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी; १५ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Shashi Tharoor : शशि थरूर करणार टीव्ही होस्ट म्हणून पदार्पण; रामायणाचा आशियातील प्रवास उलगडणार
4

Shashi Tharoor : शशि थरूर करणार टीव्ही होस्ट म्हणून पदार्पण; रामायणाचा आशियातील प्रवास उलगडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.