Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अनेकांना वाटलं कँसर झाला…’ सिनेमासाठी टक्कल केलं अन् अफवांचा उठला पाऊस; सविता मालपेकरांनी सांगितली काकस्पर्श कथा

मराठी अभिनेत्री सविता मालपेकर यांनी ‘काकस्पर्श’ चित्रपटातील त्यांच्या गाजलेल्या भूमिकेबाबत मोठा खुलासा केला आहे. ‘आत्या’च्या भूमिकेसाठी त्यांनी कोणताही आक्षेप न घेता प्रत्यक्ष टक्कल करण्याचा निर्णय घेतला होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 22, 2026 | 04:15 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • काकस्पर्श सिनेमासाठी करावे लागलेले टक्कल यावर भाष्य केले तसेच त्यांचा अनुभव शेअर केला आहे.
  • या भूमिकेसाठी त्या फक्त तयार नव्हत्या तर ही भूमिका साकारणे त्यांचे स्वप्न होते.
  • त्यांनी आत्या ही भूमिका साकारली होती.
काकस्पर्श सिनेमा आजही मराठी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरतो. सिनेमाने त्याकाळी मोठा प्रेक्षकवर्ग मिळवला होता. सिनेमात अनेक मराठी दिग्गज कलाकार झळकले होते. सिनेमात सविता मालपेकरांना टक्कल करावे लागले होते. त्यांनी आत्या ही भूमिका साकारली होती. पती गेल्याने जुन्या प्रथेनुसार त्या पात्राला टक्कल करणे भाग होते, त्यामुळे दिग्दर्शकांच्या सांगण्यावरून सविता मालपेकरांनी टक्कल केले. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले होते. नुकतीच सविता मालपेकरची एक मुलाखत पार पडली. या मुलाखतीत त्यांनी काकस्पर्श सिनेमासाठी करावे लागलेले टक्कल यावर भाष्य केले तसेच त्यांचा अनुभव शेअर केला आहे.

Man Mandira – Gajar Bhakticha : आता घरोघरी विठ्ठल! आषाढी एकादशी निमित्ताने प्रत्येक घरी रंगणार गजर कीर्तनाचा कार्यक्रम

मुलाखतीत त्यांनी सांगितलं की जेव्हा महेश मांजरेकरांनी त्यांना टक्कल करण्यास सांगितले तेव्हा कसलाही आक्षेप न घेता त्या तयार झाल्या. याउलट ते म्हणतात की त्यांनी अनेक दशकांपासून अशा एखादा पात्राची वाट पाहिली आहे त्यामुळे या भूमिकेसाठी त्या फक्त तयार नव्हत्या तर ही भूमिका साकारणे त्यांचे स्वप्न होते. त्या म्हणतात की, “सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सगळ्यात पहिलं टक्कल करण्यासाठी मलाच बसवलं होतं.” पुढे त्यांनी त्यांचा संपूर्ण अनुभव शेअर केला.

सविता मालपेकरांनी सांगितलं की, “माझं टक्कल बघून अनेकांना आनंदही झाला असेल. अनेकांना वाटलं असेल की मला कँसर झाला.” या दरम्यान त्यांनी त्यांच्यासोबत सिनेमाच्या Production च्या दरम्यान घडलेला अनुभव सांगितला. ते म्हणतात की त्यांनी मांजरेकरांना जाऊन सांगितले की बाहेर चर्चा सुरु आहे. लोकं म्हणत आहेत सविता मालपेकरांनी टक्कल करण्यासाठी मांजरेकरांकडून बक्कळ पैसा घेतला असेल. विगही मागून घेतली असेल.

Bhutam Bhayam : रिलीजहोण्यापूर्वीच समोर आला सिनेमा! चाहत्यांना मोह आवरेना, ‘Google Form भरा, सिनेमा पाहण्याची संधी…’

सविता मालपेकर या मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, नाटकं आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आपल्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळे आणि दमदार संवादफेकीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विनोदी, कौटुंबिक तसेच भावनिक भूमिकांमध्ये त्यांनी विशेष छाप पाडली आहे. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी मराठी मनोरंजनविश्वाला महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Web Title: Savita malpekar shared her bald experience while shooting of kaksparsh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • mahesh manjrekar
  • Sachin khedekar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.