मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे सचिन खेडेकर तब्बल २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत. ‘भूमिका’ नाटकाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे सचिन खेडेकर तब्बल २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत.
सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रम म्हणजे कोण होणार करोडपती. सचिन खेडेकर यांचे सूत्रसंचलन या कार्यक्रमात असते. या कार्यक्रमात दर आठवड्यात विशेष अतिथी येत असतात. या आठवड्यात शनिवार २ जुलै च्या कर्मवीर…
मनोरंजन सृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे कोण होणार करोडपती'च्या मंचावर सहभागी होणार आहेत. अशोक सराफ यांनी वयाची पंच्याहत्तरी…
'कोण होणार करोडपती'च्या मंचावर दुसऱ्या आठवड्यात विशेष पाहुण्या म्हणून आपल्या महाराष्ट्राची कन्या पद्मश्री सुधा मूर्ती सहभागी होणार आहेत. मागच्या आठवड्यात सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचे नवे पर्व…
या भागात मायलेकींचे हळुवार बंध, काजोलच्या नावाची गंमत, काजोलच्या लहानपणीचे किस्से अशा अनेक किश्शांचा उलगडा या भागात सचिन खेडेकर यांच्याशी संवाद साधताना दिसणार आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' हा बहुचर्चित कार्यक्रम येत्या ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. कोण होणार…
सचिन या शोच्या माध्यमातून ज्ञानाची साथ देत स्पर्धकांना करोडपती बनवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या शोच्या निमित्तानं सचिन यांनी 'नवराष्ट्र'शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.