Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sayaji Shinde on Sonam Wangchuk : ‘खऱ्या रॅन्चोसाठी…’ सयाजी शिंदे यांची सोनम वांगचुक यांना विनंती! सरकारला पाजले धडे

अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिल्लीत उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे भावनिक आवाहन केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी सरकारने तातडीने मध्यस्थी करून या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 16, 2026 | 01:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिल्लीमध्ये उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना भावनिक विनंती केली आहे. गेल्या 17 दिवसांपासून सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. Neet पेपर फुटी संबंधित ऍक्शन घेण्यासाठी कॉक्रोच पार्टीने आंदोलन सुरु केले. या आंदोलनाला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनीही पाठिंबा दर्शवला. केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा हाच एक हेतू घेऊन CJP दिल्लीच्या रस्त्यावर उतरली. रिपोर्टनुसार, जर सोनम वांगचुक यांनी आणखीन दोन दिवस उपोषण केले तर त्यांचा मृत्यू होण्याचीही दाट शक्यता आहे. अशामध्ये सिनेक्षेत्रातूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.

Hemant Dhome : ‘सोनम वांगचुक यांच्या जीवावर…’ अभिनेत्याने सरकारवर साधला निशाणा! केली पोस्ट

सयाजी शिंदे यांनी सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये सरकारला सुनावले आहे की, “तुम्हाला मंत्री पद सोडायचे नाहीये, तुम्ही नका सोडू. पण सोनम वांगचुक यांना उपोषणापासून तरी सोडवा. सिनेमातील रॅन्चोसाठी तुम्ही एवढा जीव लावला पण खऱ्या आयुष्यातील रॅन्चोसाठी तुम्ही काहीच का नाही बोलत आहात. सोनम वांगचुक देशासाठी फार महत्वाचे आहेत. माझी तर आहेच पण सगळ्या क्षेत्रातील समजदार माणसांनी सोनम वांगचुक यांना विनंती करावी. सरकारने ताबडतोब मध्यस्थी करावी.”

सयाजी शिंदे यांची भावनिक साद सोनम वांगचुकसाठी जरी असली तरी याआधी अनेकदा त्यांनी सामाजिक विषयांवर आपले मुद्दे स्पष्ट केले आहेत. फक्त सयाजी शिंदे यांनीच नाही तर हेमंत ढोमेनेदेखील याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: Sayaji shinde posted for sonam wangchuk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • Sayaji Shinde
  • Sonam Wangchuk

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.