Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Scam 2010 : 'स्कॅम १९९२' च्या अभूतपूर्व यशानंतर भारतातील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझीचा पुढील अध्याय म्हणजेच 'स्कॅम २०१०' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली आणि सिद्धार्थ बोडके यांच्या मुख्य भूमिकेत या सिरीजच्या निर्मितीला अधिकृत सुरुवात झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 12, 2026 | 05:08 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘स्कॅम १९९२’ नंतर आता ‘स्कॅम २०१०’!
  • सोनी लिव्हवर लवकरच येणार नवी वेब सिरीज
  • ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका
Scam 2010 : भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रशंसित फ्रँचायझीचा पुढचा अध्याय अधिकृतपणे सुरू झाला आहे. सोनी लिव्ह, बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट यांनी नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली स्कॅम 2010 ( Scam 2010) चे निर्मितीकार्य सुरू केले आहे. छोट्या बचत योजनांमधून उभारलेले आर्थिक साम्राज्य आणि त्यानंतर आलेली सार्वजनिक चौकशी या सर्वांचा मागोवा घेत मालिकेत एक आकर्षक आणि असामान्य प्रवास दाखवला जाणार आहे.

Bharat Bhhagya Viddhaata : ‘ही कथा सांगायलाच हवी’! दिग्दर्शक मनोज तपाडिया यांनी सांगितला चित्रपटाच्या निर्मितीमागचा प्रवास

मालिकेबद्दल बोलताना हंसल मेहता म्हणाले, “स्कॅम 2010 ही महत्त्वाकांक्षा, प्रभाव आणि त्यातून येणाऱ्या अहंकाराची कथा आहे. विश्वासावर उभारलेले भारतातील सर्वात मोठे व्यावसायिक साम्राज्य कसे तयार झाले — आणि जेव्हा तो विश्वास संपला तेव्हा काय घडले, हे यात दाखवले आहे. साम्राज्याच्या उदयाची आणि त्याला अजेय मानणाऱ्या व्यक्तीची ही रोचक कहाणी आहे.”

स्कॅमच्या यशामुळे मोठी जबाबदारी

अपलॉज एंटरटेनमेंटचे चीफ कंटेंट ऑफिसर दीपक सेगल म्हणाले, “स्कॅम आमच्यासाठी केवळ फ्रँचायझी राहिली नाही. स्कॅमच्या यशामुळे आमच्यावर मोठी जबाबदारी आली आहे, कारण प्रेक्षकांच्या अपेक्षा आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. स्कॅम 1992 भारतीय स्ट्रीमिंग इंडस्ट्रीला आपला आवाज मिळत असताना आली आणि ती भारतातील सर्वाधिक लोकप्रिय व सांस्कृतिकदृष्ट्या प्रभावी मालिका ठरली. स्कॅम 1992 च्या यशामुळे आम्हाला अँथॉलॉजी तयार करण्याचा आत्मविश्वास मिळाला, ज्यात महत्त्वाकांक्षा, पैसा, सत्ता आणि मानवी स्वभाव यांचा संघर्ष दाखवला जातो. स्कॅम 2010 मध्ये आम्ही ही महत्त्वाकांक्षा आणखी पुढे नेत आहोत. या सीझनचे विशेष आकर्षण म्हणजे हंसल मेहता पुन्हा दिग्दर्शन करत आहेत. सुरुवातीपासूनच स्कॅमच्या डीएनएमध्ये हंसल महत्त्वाचे राहिले आहेत आणि गुंतागुंतीच्या वास्तव घटनांना मानवी स्पर्श देऊन रोचक कथा बनवण्याची त्यांची क्षमता ही फ्रँचायझी लोकप्रिय होण्याचे एक मोठे कारण आहे.”

बहुआयामी पात्र साकारण्याची संधी

मुख्य भूमिकेत सिद्धार्थ बोडके म्हणाले, “या पात्राच्या व्यक्तिमत्त्वातील गुंतागुंती आणि शोचा स्केल मला खूप भावला. त्याची आवड, सत्ता, दोष, उदय आणि शेवटी झालेला पतन हे सर्व त्याला साकारण्यासाठी अत्यंत रोचक बनवतात. हा अनुभव माझ्यासाठी रोमांचक ठरला असून, हंसल मेहता यांसारख्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली असा बहुआयामी पात्र साकारण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद झाला.”
बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010 सध्या प्रॉडक्शन प्रक्रियेत असून लवकरच सोनी लिव्हवर स्ट्रीम होणार आहे.

Bigg Boss 20 Trailer : ‘बिग बॉस २०’चा ट्रेलर रिलीज; सलमान खानने सांगितला नवा ट्विस्ट, स्पर्धकांना मिळणार ‘एक्स्ट्रा जीवनदान’!

Web Title: Scam 2010 announced directed by hansal mehta starring siddharth bodke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News
  • Hindi Movie
  • Marathi News
  • scam

संबंधित बातम्या

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप
1

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार
2

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा
3

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
4

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.