Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Actress Video Viral: धक्कादायक! घशात अडकली नोज रिंग, शूटिंगदरम्यान अचानक बिघडली अभिनेत्रीची तब्येत; सेटवर नेमकं काय घडलं

Shehnaaz Gill: ‘इश्कनामा’च्या शूटिंगदरम्यान शहनाज गिलसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तिच्या घशात नोज रिंग अडकली होती असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 10, 2026 | 10:32 AM
शूटिंगदरम्यान शहनाज गिलच्या घशात अडकली नोज रिंग (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

शूटिंगदरम्यान शहनाज गिलच्या घशात अडकली नोज रिंग (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शूटिंगदरम्यान घशात अडकली नोज रिंग
  • अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल
  • सौरभ सचदेवाने केली मदत
Shehnaaz Gill : अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिल (Shehnaaz Gill) सध्या तिच्या ‘इश्कनामा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, शहनाजने शूटिंगदरम्यान घडलेल्या एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते चिंतेत पडले आहेत.

शूटिंगदरम्यान घशात अडकली नोज रिंग

शहनाज गिलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती एका सीनचे शूटिंग करताना दिसत आहे. या दरम्यान तिची नोज रिंग चुकून घशात अडकल्याचे तिने सांगितले आहे. नोज रिंग घशात अडकल्यानंतर शहनाजला ठसका लागला आणि ती सतत खोकताना दिसत आहे.

विशेष म्हणजे, हा धक्कादायक(shocked)  प्रकार घडल्यानंतरही शहनाजने शूटिंग थांबवले नाही. तिने अस्वस्थ अवस्थेतही आपला शॉट पूर्ण केला. व्हिडिओमध्ये ती घशातून नोज रिंग काढण्याचा प्रयत्न करताना दिसत असून, तिचा सहकलाकार सौरभ सचदेवा तिला मदत करताना दिसत आहे.

शहनाजने सांगितला अपघाताचा अनुभव

हा व्हिडिओ शेअर करताना शहनाजने शूटिंगदरम्यान घडलेल्या या घटनेबाबत माहिती दिली. एका तीव्र दृश्यादरम्यान तिची नोज रिंग (nose ring) चुकून घशात अडकल्याचे तिने सांगितले. तिने चाहत्यांच्या विनंतीनंतर या घटनेचा पडद्यामागचा व्हिडिओ शेअर केला आहे.

शहनाजच्या या व्हिडिओनंतर चाहत्यांनी तिच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली. अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत तिला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला. कामापेक्षा आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहनही चाहत्यांनी केले.


Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर येणार ऐतिहासिक चित्रपट; दिग्दर्शक अमित राय यांचा मोठा खुलासा

सिद्धार्थ शुक्लानंतर राघव जुयालसोबत नाव चर्चेत

दरम्यान, शहनाज गिलच्या वैयक्तिक आयुष्याचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ‘बिग बॉस १३’मध्ये शहनाज गिल आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची मैत्री प्रचंड लोकप्रिय झाली होती. शो संपल्यानंतरही दोघे अनेकदा एकत्र दिसले होते.

आता शहनाजचे नाव अभिनेता आणि डान्सर राघव जुयालसोबत जोडले जात आहे. दोघांनी यापूर्वी डेटिंगच्या चर्चांना नकार दिला असला तरी, राघवच्या वाढदिवसाच्या पार्टीतील शहनाजची उपस्थिती आणि दोघांमधील जवळीक पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे.

पार्टीदरम्यान शहनाज आणि राघव एकमेकांचा हात धरून दिसल्याचेही सांगितले जात आहे. राघवने शहनाजला गाडीत बसण्यासाठी मदत केल्याचेही व्हिडिओ आणि फोटोंमधून समोर आले. त्यामुळे दोघांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, दोघांकडून त्यांच्या नात्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

 

Amruta Khanvilkar Divorce Rumors : अमृता खानविलकरचा मोठा निर्णय! दिला थेट कायदेशीर कारवाईचा इशारा; नेमकं काय घडलं?

Web Title: Shehnaaz gill nose ring accidentally goes into her stomach during shoot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News
  • Shehnaaz Gill

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
1

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
3

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
4

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.