पोस्टरवर गाण्यातील कलाकार Shehnaaz Gillचा देखील समावेश असल्याचे दिसून येते.चाहत्यांना या नवीन प्रोजेक्टकडून मोठ्या थराराची अपेक्षा आहे, आणि सोशल मीडियावर गाण्याचे पोस्टर व माहिती लगेचच चर्चेत आले आहे.
या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारतात अनेक पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बंदी घालण्यात आली होती, आणि यामुळे भारतात सर्वत्र खळबळ उडाली.
BIGG BOSS 19 : बिग बाॅस 19 ला सुरु व्हायला 10 दिवस शिल्लक असताना आता घरामध्ये जाणाऱ्या दोन स्पर्धकांचे चेहरे दाखवण्यात आले आहेत, यामध्ये आता बिग बाॅस 13 ची स्पर्धक…