Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shreelekha Mitra Controversy: पंतप्रधान मोदींवरील आक्षेपार्ह कार्टून शेअर केल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत, नेमकं प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबंधित कथित आक्षेपार्ह कार्टूनप्रकरणी बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिनेत्रीने सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 27, 2026 | 11:34 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीलेखा मित्रा ही सध्या एका वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत आली आहे.NEET आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित कथित आक्षेपार्ह व्यंगचित्र असलेले पोस्टर हातात धरल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, श्रीलेखा मित्राने हे आरोप फेटाळत आपली बाजू मांडली आहे.

कोण आहेत श्रीलेखा मित्रा?

श्रीलेखा मित्रा ही बंगाली चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. १९९० पासून तिअभिनय क्षेत्रात कार्यरत असून अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच ती सामाजिक प्रश्नांवर स्पष्टपणे मत मांडण्यासाठीही ओळखली जाते. लेखन क्षेत्रातही त्या सक्रिय असून सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Sankarshan Karhade Son: रंगमंचावर बाबांची एन्ट्री होताच टाळ्या वाजवल्या अन्…; संकर्षण कऱ्हाडेच्या लेकाचा ‘हा’ Video एकदा पाहाच!

काय आहे संपूर्ण प्रकरण?

NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ कोलकात्यात आयोजित आंदोलनात श्रीलेखा मित्रा सहभागी झाली होती. या आंदोलनादरम्यान तिच्यावर पंतप्रधानांशी संबंधित कथित आक्षेपार्ह व्यंगचित्र असलेले पोस्टर हातात धरल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर केया घोष यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आनंदपूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Indian Idol 16 Winner: ज्योतीर्मयी नायक ठरली ‘इंडियन आयडॉल १६’ची विजेती; मिळाली इतक्या लाखांची प्राइज मनी

अभिनेत्रीने काय दिलं स्पष्टीकरण?

गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीलेखा मित्राने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. ती म्हणाली, “मी भाजपची विरोधक असू शकते, पण याचा अर्थ मी देशविरोधी आहे असा होत नाही.” तसेच या प्रकरणात आपल्याला मुद्दाम अडकवले जात असल्याचा आरोप तिने केला आहे.

श्रीलेखा ने पुढे दावा केला की, आंदोलनावेळी तिने सनग्लासेस घातले होते, त्यामुळे पोस्टरवरील मजकूर किंवा चित्र तिला नीट दिसले नव्हते. या घटनेनंतर आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या आणि आक्षेपार्ह संदेश येत असल्याचेही तिने सांगितले. या प्रकरणात न्यायालयीन मार्गाने लढा देणार असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

Web Title: Shreelekha mitra poster over alleged offensive cartoon depicting pm narendra modi actress issues clarification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • NEET
  • PM Modi

संबंधित बातम्या

Maitreyaa Song: उर्मिला कानेटकर-क्रांती रेडकर पुन्हा एकत्र; ‘तुझे नाव घेता’ गाण्यात थिरकताना दिसल्या, ‘या’ दिवशी होणार रिलीज
1

Maitreyaa Song: उर्मिला कानेटकर-क्रांती रेडकर पुन्हा एकत्र; ‘तुझे नाव घेता’ गाण्यात थिरकताना दिसल्या, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Maha Sakthi Teaser: नयनतारा साकारणार महाकालीचा रौद्र अवतार; शेवटचे 10 सेकंद ठरणार खास, ‘रामायणम्’सोबत महाक्लॅश
2

Maha Sakthi Teaser: नयनतारा साकारणार महाकालीचा रौद्र अवतार; शेवटचे 10 सेकंद ठरणार खास, ‘रामायणम्’सोबत महाक्लॅश

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य
3

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत
4

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.