Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Jubin Nautiyal : लोकप्रिय गायक जुबिन नौटियाल बाबा झाला आहे. १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला. बाळाचं नाव अद्याप ठरलेलं नाही.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 29, 2026 | 02:03 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गणेश चतुर्थीच्या दिवशी जुबिन झाला बाबा
  • आई आणि बाळ दोघेही सुखरूप
  • जुबिनच्या मुलाचं नाव अद्याप ठरलेलं नाही
Jubin Nautiyal:  बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक जुबिन नौटियाल याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जुबिन नौटियाल आता बाबा झाला असून, त्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, गणेश चतुर्थीच्या शुभदिनी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. जुबिनने स्वतः ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

‘होय, मी आता वडील झालो आहे…’

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत जुबिन नौटियालने वडील झाल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी तो म्हणाला, “होय, मी आता वडील झालो आहे. आमच्या मुलाचा जन्म १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी झाला. आई आणि बाळ दोघेही घरी परतले असून निरोगी आहेत.”

जुबिनच्या या आनंदाच्या बातमीमुळे त्याचे चाहतेही उत्सुक झाले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांकडून जुबिन आणि त्याच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

बाळाचं नाव अद्याप ठरलेलं नाही

जुबिनने बाबा झाल्याची बातमी दिल्यानंतर आता चाहते त्याच्या मुलाचं नाव जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, गायकाने अद्याप बाळाचं नाव ठरलेलं नसल्याचं सांगितलं आहे.

बाळाच्या नावाबाबत विचारण्यात आलं असता जुबिन म्हणाला, “आम्ही अजून आमच्या मुलासाठी नावाचा विचार केलेला नाही. आम्ही फक्त त्याच्यासोबतच्या या सुंदर क्षणांचा आनंद घेत आहोत.”

सध्या जुबिन आणि त्याचं कुटुंब चिमुकल्या बाळाच्या आगमनाचा आनंद घेत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी झालेल्या या खास आगमनामुळे नौटियाल कुटुंबासाठी यंदाचा सण आणखी खास ठरला आहे.

एप्रिलमध्ये बालपणीच्या प्रेयसीसोबत लग्न

जुबिन नौटियालने याच वर्षी एप्रिलमध्ये आपल्या बालपणीच्या प्रेयसीसोबत लग्नगाठ बांधली. उत्तराखंडमध्ये हा विवाह सोहळा अत्यंत खासगी पद्धतीने पार पडला. या लग्नाला केवळ जवळचे कुटुंबीय उपस्थित होते. विशेष म्हणजे, जुबिनने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नाहीत किंवा आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा केली नाही.

Sunita Ahuja: ‘वो जिसके साथ..’; गोविंदांच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर सुनीता आहूजांनी सोडलं मौन, ‘त्या’ पोस्टनंतर बदलला सूर?

Web Title: Singer jubin nautiyal becomes father baby boy on ganesh chaturthi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Famous Singer

संबंधित बातम्या

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
1

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
2

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’
3

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’

Shruti Marathe: ‘कलावंत’च्या वादनावर विद्याधर जोशींचा प्रश्न; अभिनेत्याच्या पोस्टवर श्रुती मराठेचं सणसणीत उत्तर, म्हणाली..
4

Shruti Marathe: ‘कलावंत’च्या वादनावर विद्याधर जोशींचा प्रश्न; अभिनेत्याच्या पोस्टवर श्रुती मराठेचं सणसणीत उत्तर, म्हणाली..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.