Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smita Jaykar: सुशांत सिंह राजपूतला रुग्णालयात भेटायला गेल्या होत्या स्मिता जयकर; अभिनेत्रीने सांगितला तो प्रसंग, म्हणाल्या..

Smita Jaykar: सुशांत सिंह राजपूतबद्दल अभिनेत्री स्मिता जयकर यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘मी त्याला रुग्णालयात भेटायला गेले होते,’ असे म्हणत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 23, 2026 | 12:50 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Smita Jaykar : ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी सुशांत सिंह राजपूतची आठवण सांगितली. मुंबईतल्या हिंदुजा रूग्णालयात सुशांत सिंग राजपूतवर उपचार सुरू होते. तो नैराश्येतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असा खुलासा स्मिता जयकर यांनी केला आहे. सुशांत सिंग रूग्णालयात असताना त्या त्याला भेटून देखील आल्याचे त्यांनी सांगितले.

स्मिता जयकर अभिनयासोबतच स्पिरिच्युअल हीलर आहेत. त्यांनी रेकी, हीलिंग, मानसिक आरोग्यासाठी चक्र बॅलन्सिमग अशा गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आहे. सुशांतसाठीही त्यांनी एकदा हा प्रयत्न केल्याचे त्या म्हणाल्या. सुशांतच्या निधनानंतर त्यांनी एक खंतही व्यक्त केली.

सुशांतला रुग्णालयात भेटल्या होत्या स्मिता जयकर

हिंदुजा रूग्णालयात उपचार सुरू असाताना रियाचा मेसेज आला. ‘मी लगेच जाऊन भेटले. सुशांत माझ्यासोबत बोलला, त्याने माझी विचारपूस केली. त्याचा मूड चांगला होता. आश्रमात हिलिंग उपचारांसाठी कधी येता येईल यासंदर्भात आमचं बोलणं झाले पण ती भेट झालीच नाही. असं स्मिता यांनी सांगितले.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ‘रिया आणि मी सोनाली केबलमध्ये एकत्र काम केले होते. मी प्राणीक हिलिंग करते हे तिला माहिती होते. म्हणून तिने मला मेसेज केला. आम्ही तिघे भेटलो. आश्रमात येण्याविषयी बोलणं झालं. मात्र त्याच रात्री रिआचा मला मेसेज आला की सुशांतची तब्येत खालावते आहे. ती भेट राहिली ती राहिलीच’, असं स्मिता यांनी सांगितले.

IIFA Event: करीना-शाहिदची भेट चर्चेत! अभिनेत्रीने भर कार्यक्रमात शाहिदला मारली मिठी, चाहत्यांना आठवले ‘जब वी मेट’चे दिवस

सुशांतच्या आठवणी पुन्हा चर्चेत

स्मिता जयकर पुढे म्हणाल्या, ‘सुशांत एक उत्तम अभिनेता आहे. आम्ही भेटलो तेव्हा त्याला मी घट्ट मिठी मारली. मला पाहून त्याला बरं वाटलं. त्याने माझी विचारपूस केली. तो चांगलं काम करायचा”. असं स्मिता यांनी सांगितले.

जेव्हा मला त्याच्या मृत्यूची बातमी कळली, तेव्हा मला वाटले,”तो माझ्याकडे का आला नाही? त्याने माझ्याशी पुन्हा संपर्क का साधला नाही? मी त्याला मदत करू शकले असते.?’

Vijay Deverakonda: ‘१०० वेळा लग्नासाठी विचारलं.’, विजयच्या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी घेतला समाचार; ‘रेड फ्लॅग’ म्हणत केलं ट्रोल

Web Title: Smita jaykar recalls meeting visiting sushant singh rajput in the hospital ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • entertainment
  • sushant singh rajput

संबंधित बातम्या

Bigg Boss 20: ‘आमच्यामध्ये कधीच..’, बिग बॉस २० मध्ये ढसाढसा रडली माही विज; जय भानुशालीही झाला भावुक
1

Bigg Boss 20: ‘आमच्यामध्ये कधीच..’, बिग बॉस २० मध्ये ढसाढसा रडली माही विज; जय भानुशालीही झाला भावुक

IIFA Event: करीना-शाहिदची भेट चर्चेत! अभिनेत्रीने भर कार्यक्रमात शाहिदला मारली मिठी, चाहत्यांना आठवले ‘जब वी मेट’चे दिवस
2

IIFA Event: करीना-शाहिदची भेट चर्चेत! अभिनेत्रीने भर कार्यक्रमात शाहिदला मारली मिठी, चाहत्यांना आठवले ‘जब वी मेट’चे दिवस

Vijay Deverakonda:‘१०० वेळा लग्नासाठी विचारलं.’, विजयच्या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी घेतला समाचार; ‘रेड फ्लॅग’ म्हणत केलं ट्रोल
3

Vijay Deverakonda:‘१०० वेळा लग्नासाठी विचारलं.’, विजयच्या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी घेतला समाचार; ‘रेड फ्लॅग’ म्हणत केलं ट्रोल

Madhuri Dixit : ना महागडे डिझायनर आऊटफिट, ना नवा शालू! माधुरी दीक्षितने लग्नात नेसली होती जुनी साडी? जाणून घ्या कारण
4

Madhuri Dixit : ना महागडे डिझायनर आऊटफिट, ना नवा शालू! माधुरी दीक्षितने लग्नात नेसली होती जुनी साडी? जाणून घ्या कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.