Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूरज चव्हाणच्या पत्नीचे डोहाळेजेवण, सूरज चव्हाणच्या पत्नीचे डोहाळेजेवण; ‘त्या’ खास मेहंदीने वेधलं लक्ष

सूरज चव्हाणची पत्नी संजनाच्या डोहाळेजेवणातील खास मेहंदी सोशल मीडियावर चर्चेत आहे. शिव-पार्वती, गणपती बाप्पा, बाळाचं पहिलं पाऊल आणि ‘Baby Loading... Please Wait’ या डिझाइनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 12, 2026 | 12:23 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सूरज चव्हाणने नुकतीच त्याच्या चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. तो लवकरच बाबा होणार असल्याचे त्याने सांगितले आहे. सूरजच्या घरी सध्या बायकोच्या डोहाळेजेवणाची तयारी सुरू आहे.

संजनाच्या मेहंदीमध्ये शिव-पार्वती, गणपती बाप्पा, भगवान शंकराची पिंड, चिमुकल्या बाळाचं पहिलं पाऊल आणि बाळाची गाडी अशा अनेक सुंदर आणि भावनिक चित्रांची झलक पाहायला मिळाली. मातृत्वाचा आनंद आणि नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल या मेहंदी डिझाइनमधून खास पद्धतीने व्यक्त करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, सूरज चव्हाणनेही आपल्या हातावर मेहंदी काढली आहे. त्याने एका हातावर चिमुकल्या बाळाचं चित्र रेखाटून ‘मी बाबा होणार…’ असे लिहून घेतले आहे. तर दुसऱ्या हाताच्या तळहातावर ‘Baby Loading… Please Wait’ असा मजेशीर संदेश लिहिलेला दिसत आहे. सूरजच्या या अनोख्या मेहंदी डिझाइनने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

Dinyar Tirandaz Passes Away: ‘जबान संभाल के’ फेम अभिनेते दिनयार तिरंदाज काळाच्या पडद्याआड, 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दरम्यान, संजनाच्या डोहाळेजेवणातील मेहंदीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असलेल्या सूरज आणि संजनाच्या आनंदात त्यांचे चाहतेही सहभागी झाले आहेत.

 

Hrithik Roshan Jailer 2: शाहरुख खानने नाकारलेली भूमिका आता हृतिक रोशन साकारणार? ‘जेलर 2’बाबत मोठी चर्चा

सूरज चव्हाण आणि संजना हे २९ नोव्हेंबर २०२५ रोजी विवाहबंधनात अडकले. बारामती येथे त्यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्नावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी करत नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. नुकतेच त्यांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. डोहाळेजेवणासाठी सूरज आणि संजनाने हातावर सुंदर मेहंदी काढली आहे. संजनाच्या हातावरील मेहंदीने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Web Title: Suraj chavans wife celebrates baby shower that special mehendi design steals the spotlight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • suraj chavan

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
2

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
3

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
4

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.