Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Internet झाले गरम! भाईईईई… Toxic च्या गाण्याने केली ‘Tabaahi’; कियारा आडवाणीला पाहून तरुणाई घायाळ

यशच्या 'Toxic: A Fairytale for Grown-ups' चित्रपटातील पहिले गाणे 'Tabaahi' प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यश आणि कियारा अडवाणी यांची रोमँटिक केमिस्ट्री, दमदार व्हिज्युअल्स आणि चित्रपटाच्या भव्य विश्वाची झलक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 08, 2026 | 06:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • भव्य विश्वाची झलक प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे.
  • ‘Toxic’ बाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
  • चित्रपट २६ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रॉकिंग स्टार यशच्या बहुचर्चित ‘Toxic: A Fairytale for Grown-ups’ या चित्रपटातील पहिले गाणे ‘Tabaahi’ ८ जुलै रोजी प्रदर्शित झाले आणि क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. यश आणि कियारा अडवाणी यांची रोमँटिक केमिस्ट्री, भव्य व्हिज्युअल्स आणि दमदार संगीतामुळे हे गाणे चर्चेचा विषय ठरले असले, तरी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. गाणे प्रदर्शित करताना यशने रूमी यांच्या कवितेतील ओळी शेअर करत चाहत्यांना खास संदेश दिला. गाण्यातील रोमँटिक दृश्ये, आकर्षक सिनेमॅटोग्राफी, गिटारच्या ठेक्यांसह ऑर्केस्ट्रल संगीत आणि चित्रपटाच्या भव्य विश्वाची झलक प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे.

Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’मध्ये मोठा ट्विस्ट! शरूमुळे जयला झाल्या आपल्या चुकीची जाणीव; नात्याला मिळणार नवी दिशा

मात्र, काही नेटकऱ्यांनी या गाण्यावर टीकेची झोड उठवली आहे. काहींनी ‘Tabaahi’ हे ‘कबीर सिंग’ मधील ‘Bekhayali’ ची आठवण करून देणारे असल्याचे म्हटले, तर काहींनी चित्रपटात बोल्ड दृश्यांवरच अधिक भर दिल्याची टीका केली. याशिवाय, यशने रूमी यांच्या ओळी वापरल्याबद्दलही काहींनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे, अनेक चाहत्यांनी गाण्याचे आणि त्याच्या व्हिज्युअल्सचे भरभरून कौतुक केले. “थिएटरमध्ये हा अनुभव जबरदस्त असेल”, “व्हिज्युअल्स अप्रतिम आहेत” आणि “हा चित्रपट नवे विक्रम रचेल” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ‘Toxic’ बाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Mira Jagannath : पावसाने अभिनेत्रीही त्रस्त! चक्क घरातच शिरलं पावसाचं पाणी, करावी लागली तारेवरची कसरत

गीतू मोहनदास दिग्दर्शित आणि यश सहलेखित ‘Toxic’ मध्ये यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. अनेकदा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्यानंतर हा चित्रपट २६ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Toxic movie song tabaahi released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • Indian Music
  • New Song

संबंधित बातम्या

Mirzapur The Movie: ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी खास सरप्राइज! श्रेया घोषाल-रोमीच्या आवाजात ‘वारुँ फॉरएवर’ रिलीज
1

Mirzapur The Movie: ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी खास सरप्राइज! श्रेया घोषाल-रोमीच्या आवाजात ‘वारुँ फॉरएवर’ रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.