Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Urmila Kanetkar: आता ‘उर्मिला कानेटकर’! आदिनाथ कोठारेपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने बदललं युजरनेम; पोस्टने वेधलं लक्ष

Urmila Kanetkar: आदिनाथ कोठारेपासून विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर उर्मिला कानेटकरने इन्स्टाग्रामवरील नाव बदललं. दसऱ्याच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 21, 2026 | 08:33 AM
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Urmila Kanetkar : मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आहेत. आता उर्मिलाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील नावात बदल केल्याचं दाखवलं आहे. दसऱ्याच्या दिवशी तिने ही पोस्ट शेअर केली असून, तिच्या नव्या नावाने आणि कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

उर्मिलाने बदललं इन्स्टाग्रामवरील नाव

उर्मिला कानेटकरचं इन्स्टाग्राम अकाऊंट यापूर्वी ‘उर्मिला कोठारे’ या नावाने ओळखलं जात होतं. मात्र, आदिनाथ कोठारेपासून विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता तिने आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर ‘उर्मिला कानेटकर’ असं नाव ठेवलं आहे. दसऱ्याच्या दिवशी तिने तिच्या प्रोफाइलचा फोटो शेअर केला. या फोटोसोबत तिने “Happy Dussehra to me and you” असं कॅप्शन लिहिलं आहे. तसेच, “Thank you Instagram” असं म्हणत तिने नावातील बदलाकडे लक्ष वेधलं.

उर्मिला कानेटकरची पोस्ट

दसऱ्याच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर उर्मिलाने शेअर केलेल्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. आदिनाथपासून विभक्त होण्याची घोषणा केल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या नावात केलेला हा बदल अनेकांच्या नजरेत आला आहे. याआधीही उर्मिलाने कर्माशी संबंधित आशयाची पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे तिच्या सोशल मीडिया पोस्टकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, तिच्या पोस्टमागील नेमका अर्थ तिने स्पष्ट केलेला नाही.

Deepika Ranveer Daughter Name: दीपिका-रणवीरच्या मुलीचे नाव ‘विजयादशमीच्या’ मुहूर्तावर सोशल मीडियावर शेअर, ‘देवी’ची झलक

१६ जुलै रोजी जाहीर केला होता विभक्त होण्याचा निर्णय

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांच्या नात्याबद्दल गेल्या काही काळापासून चर्चा सुरू होती. अखेर १६ जुलै रोजी दोघांनीही इन्स्टाग्रामवर संयुक्त पोस्ट शेअर करत पती-पत्नी म्हणून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं.

या पोस्टमध्ये त्यांनी परस्पर संमतीने आणि सामंजस्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. जोडीदार म्हणून त्यांचा प्रवास संपला असला, तरी मुलगी जिजासाठी ते नेहमी एकत्र राहतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुलीला प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा यासाठी दोघेही सहपालकत्वाची (Co-parenting) जबाबदारी पार पाडत असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं.

तसंच, एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल आणि एकमेकांबद्दल नेहमीच आदर राहील, असंही दोघांनी आपल्या निवेदनात म्हटलं होतं. आता दसऱ्याच्या दिवशी उर्मिलाने इन्स्टाग्रामवरील नावात केलेल्या बदलामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Dhanush-Mammootty Movie: धनुष-ममूटीच्या चाहत्यांसाठी खास भेट! ‘ओम: चैप्टर 1’मधील ‘वीझा वीरा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Web Title: Urmila kanetkar changes instagram name after separation ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • adinath kothare
  • entertainment
  • marathi actress

संबंधित बातम्या

Divya Vinekar Death: मनोरंजनविश्वातून दुःखद बातमी! ‘डार्लिंग्स’ फेम अभिनेत्रीचे ४० व्या वर्षी निधन
1

Divya Vinekar Death: मनोरंजनविश्वातून दुःखद बातमी! ‘डार्लिंग्स’ फेम अभिनेत्रीचे ४० व्या वर्षी निधन

Miranda Warning : फार्महाऊसवरील खुनाचं गूढ उलगडणार! आदिनाथ कोठारेच्या ‘मिरांडा वॉर्निंग’चा थरारक टीझर रिलीज
2

Miranda Warning : फार्महाऊसवरील खुनाचं गूढ उलगडणार! आदिनाथ कोठारेच्या ‘मिरांडा वॉर्निंग’चा थरारक टीझर रिलीज

Dhanush-Mammootty Movie: धनुष-ममूटीच्या चाहत्यांसाठी खास भेट! ‘ओम: चैप्टर 1’मधील ‘वीझा वीरा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
3

Dhanush-Mammootty Movie: धनुष-ममूटीच्या चाहत्यांसाठी खास भेट! ‘ओम: चैप्टर 1’मधील ‘वीझा वीरा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Akshaya Naik: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अक्षयाने सांगितला आयुष्यातील ‘सोनेरी क्षण’; या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार अभिनेत्री
4

Akshaya Naik: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अक्षयाने सांगितला आयुष्यातील ‘सोनेरी क्षण’; या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार अभिनेत्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.