Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Varun Dhawan Horror Film: YRFचा पहिला हॉरर चित्रपट! वरुण धवन साकारणार मुख्य भूमिका; वर्षाअखेरीस सुरू होणार शूटिंग

Varun Dhawan Horror Film: YRF प्रथमच हॉरर शैलीत पदार्पण करत आहे. अभय पन्नू दिग्दर्शित या चित्रपटात वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार असून, चित्रपटाचे शूटिंग वर्षाअखेरीस सुरू होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 07, 2026 | 02:15 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • YRF प्रथमच हॉरर शैलीत
  • अभय पन्नू करणार दिग्दर्शन
  • वरुण धवनची YRFसोबत दुसरी इनिंग
Varun Dhawan Horror Film: बॉलिवूडमधील आघाडीची निर्मिती संस्था यश राज फिल्म्स (YRF) आता प्रथमच हॉरर शैलीत पदार्पण करत आहे. दिग्दर्शक अभय पन्नू यांच्या आगामी थिएटरिकल चित्रपटातून YRF आपल्या पहिल्या हॉरर चित्रपटाची सुरुवात करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. (Varun Dhawan Horror Film)

२०२७ मध्ये जगभरात प्रदर्शित होणार चित्रपट

‘रॉकेट बॉयज’ या समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या मालिकेमुळे चर्चेत आलेले अभय पन्नू या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याबरोबरच पटकथाही लिहित आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण यावर्षाअखेरीस सुरू होणार असून, २०२७ मध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

पहिल्या हॉरर चित्रपटात झळकणार वरुण धवन

उद्योगातील सूत्रांच्या माहितीनुसार, YRF च्या पहिल्या हॉरर चित्रपटासाठी वरुण धवनची मुख्य अभिनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. YRF ने आतापर्यंत अॅक्शन, रोमँटिक, थ्रिलर, ड्रामा अशा विविध शैलींतील चित्रपटांची निर्मिती केली असली, तरी हॉरर हा प्रकार अद्याप बाकी होता. आता अभय पन्नू यांच्या दिग्दर्शनातून हा नवा प्रवास सुरू होत आहे.

Bigg Boss 20 Promo: ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ? प्रोमोने वाढवली उत्सुकता

‘सैयारा’च्या यशानंतर निर्माता आदित्य चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली YRF नव्या पिढीतील दिग्दर्शकांना संधी देण्याच्या धोरणावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. मोहित सूरी आणि समीर सक्सेना यांच्यानंतर आता अभय पन्नू यांच्यावरही YRF ने विश्वास दाखवला आहे.

सुई धागा’नंतर वरुण धवनचा YRF सोबतचा हा दुसरा चित्रपट

दरम्यान, ‘सुई धागा’नंतर वरुण धवनचा YRF सोबतचा हा दुसरा चित्रपट असणार असून, YRF च्या पहिल्या थिएटरिकल हॉरर चित्रपटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आहे. २०२७ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

The Paradise Teaser: 20 कोटी व्ह्यूजनंतर ‘द पॅराडाइज’चा टीझर रिलीज; नानीचा दमदार अंदाज पुन्हा चर्चेत

Web Title: Varun dhawan horror film yrf first horror movie varun lead role shoot starts year end

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • bollywood movies
  • horror story
  • Varun Dhawan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.