Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैत्रीचा वारसा जपण्यासाठी विनय येडेकर यांची नवी सुरुवात; ‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ मधून रसिकांच्या भेटीला!

Vinay Yedekar ‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ या नव्या नाटकातून रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. हे नाटक Royal Theatre निर्मित असून मैत्रीच्या भावनिक धाग्यावर आधारित आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 21, 2026 | 09:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मुंबईच्या रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचा जल्लोष घेऊन येत आहेत ज्येष्ठ अभिनेते Vinay Yedekar. ‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ या नव्या नाटकातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या प्रयोगामागे मैत्रीचा जिव्हाळ्याचा धागा गुंफलेला आहे. Royal Theatre निर्मित आणि मिहिर गवळी यांच्या पुढाकारातून हे नाटक रंगमंचावर साकारत आहे.

आदित्य धर यांची निवड ठरली यशस्वी, रणवीर सिंहच्या कामाची सर्वत्र प्रशंसा; मुकेश छाबडांनी दिली दाद

या भूमिकेबद्दल बोलताना विनय येडेकर भावूक होत Atul Parchure यांच्या आठवणींना उजाळा देतात. ते सांगतात, “ही भूमिका अतुलने ज्या ताकदीने साकारली, त्याच मंचावर त्याची आठवण जपत काम करणे, ही माझ्यासाठी श्रद्धांजली आहे.” तालमीदरम्यान एखाद्या प्रसंगात अडथळा आला की, “अतुल असता तर हा सीन कसा रंगवला असता?” असा विचार ते करतात. या भावनेतूनच ते भूमिका साकारत असून, मैत्रीचा वारसा जपण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्ट दिसतो.

नाटकाचे दिग्दर्शन Santosh Pawar यांनी केले आहे. त्यांचे आणि विनय येडेकर यांचे जुने ट्यूनिंग या नाटकातील विनोद अधिक परिणामकारक बनवणार आहे. सोबत Ananda Karekar, सानिका शिंदे, सोनाली मगर, आदित्य गटे आणि संकेत बिवलकर यांचा दमदार नटसंच प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. तांत्रिक बाजू संदेश बेंद्रे (नेपथ्य), शीतल तळपदे (प्रकाशयोजना), आशुतोष वाघमारे (संगीत) आणि हास्या पवार (वेशभूषा) यांनी सक्षमपणे सांभाळली आहे.

Mirzapur मध्ये झळकणार Girls Power! ‘बीना त्रिपाठी आणि गोलूच्या भूमिकांमुळे ‘मिर्झापूर’ पुन्हा चर्चेत

या नाटकाचे शुभारंभ प्रयोग १ मे रोजी Yashwant Natya Mandir येथे आणि २ मे रोजी Meenatai Thackeray Natyagruha येथे होणार आहेत. दोन्ही प्रयोगांबाबत रंगभूमीप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ हे नाटक केवळ विनोदाची मेजवानी देणारे नाही, तर मैत्रीची नाती आणि भावनिक आठवणी जपणारा अनुभवही देणारे आहे. प्रेक्षकांना हसवतानाच अंतर्मुख करणारे हे नाटक रसिकांच्या मनावर ठसा उमटवेल, यात शंका नाही. त्यामुळे या नाटकासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Vinay yedekars new beginning to preserve the legacy of friendship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • Action Drama

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.