Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचा होणार घटस्फोट ? नवरा दुबईत अन्…, ‘या’ कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण

जिने फक्त जिने फक्त हिंदी मालिकाच गाजवल्या नाहीत तर रियालिटी शो असो किंवा बॉलिवूड सिनेविश्व तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांवर अधिराज्य जागवलं. या अभिनेत्रीचा चार वर्षांचा संसार मोडत असल्याच्या चर्चा होतायत

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 12, 2026 | 01:28 PM
बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचा होणार घटस्फोट ? नवरा दुबईत अन्…, ‘या’ कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Follow Us
Follow Us:
  • बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचा होणार घटस्फोट ?
  • नवरा दुबईत अन्…, ‘या’ कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण
 

Mouni Roy Suraj Nambiar Divorce Rumors: एक अशी अभिनेत्री जिने फक्त जिने फक्त हिंदी मालिकाच गाजवल्या नाहीत तर रियालिटी शो असो किंवा बॉलिवूड सिनेविश्व तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांवर अधिराज्य जागवलं. ही अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. नागिन, देवों के देव महादेव आणि अशा अनेक हिंदी मालिकेतून मौनीने चाहत्यांची मनं जिंकली. गेल्या चार वर्षापूर्वी अभिनेत्रीचा सुरु झालेला संसार आता मोडणार असल्याच्या चर्चा होत आहेत. मौनीच्या वैयक्तिक आयुष्यात गेले कित्येक दिवस ताण तणाव असल्याचं देखील म्हटलं जात आहे.

2022 मध्ये अभिनेत्रीने सूरज नांबियारशी लग्नगाठ बांधली. सूरज मुळचा मल्याळी पण तो दुबईत कामानिमित्ताने असतो. हे दोघंही एकमेकांना कित्येक वर्ष डेट करत होते. पण त्यांनी त्यांची लव्हस्टोरी कधी जाहीर केली नव्हती. अखेर 2022 मध्ये या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते त्यामुळे कधी व्हेकेशनचे किंवा एखाद्या समारंभातले पतीबरोबरचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करायची. पण गेले कित्येक दिवस तिने तिच्या पतीबरोबर फोटो पोस्ट केले नाहीत. धक्कादायक म्हणजे मौनीने चक्क तिच्याच नवऱ्याला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं.

‘संशय हाच राक्षस आहे!’ सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला Rao Bahadur’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, आता गुढ उलघडणार…

त्यामुळे या सगळ्यामुळे सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांना खत पाणी मिळत आहे. या दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केल्यावर नेटकऱ्यांनी मौनीला याबाबत कमेंटमध्ये विचारणा केली.”तू तुझ्या नवऱ्याला अनफॉलो का केलं ?”” तुम्ही खरच घटस्फोट घेणार आहात का ?” सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चा खऱ्या आहेत का अशा अनेक प्रश्नांचा भडीभार सोशल मीडियावर तिच्य़ा चाहत्यांनी केला आहे. दरम्यान .या सगळ्याप्रकरणावर मौनीने किंवा तिच्या पतीने देखील अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही. या दोघांचा प्रेम विवाह. मौनी बंगाली तर सूरज मल्याळी. या दोघांनीही मल्याळम आणि बंगाली अशा दोन्ही संस्कृतीत लग्न केलं. अधिकृतरित्या जोवर अभिनेत्री काही सांगत नाही तोवर तिचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना शिक्कामोर्बत करण्यात येणार नाही.मौनीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीबाबत सांगायचं तर हिंदीतल्या डान्स रियालिटी शोमधून अभिनेत्रीने चाहत्यांची मनं जिंकली.

Vijay Deverakonda Birthday Special: स्टाइल, अ‍ॅटिट्यूड आणि दमदार… अभिनयाच्या जोरावर विजय देवरकोंडा कसा बनला ‘नॅशनल क्रश’?

 

Web Title: Will actress mouni roy get divorced unfollowing her husband on social media sparks controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Divorce
  • Entertainement News

संबंधित बातम्या

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
1

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा
2

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात
3

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात

Moushumi Chatterjee: “बॉयफ्रेंड असेल तर ठीके, पण त्याच्याशीच लग्न करावं असं नाही”; मुलीला लग्नाबाबत अभिनेत्रीचा खास सल्ला
4

Moushumi Chatterjee: “बॉयफ्रेंड असेल तर ठीके, पण त्याच्याशीच लग्न करावं असं नाही”; मुलीला लग्नाबाबत अभिनेत्रीचा खास सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.