Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yami Gautam-Adinath Kothare: पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार यामी-आदिनाथ; अभिनेत्रीने सांगितला कामाचा अनुभव

Yami Gautam-Adinath Kothare: ‘नई नवेली’च्या ट्रेलर लाँचमध्ये यामी गौतमने आदिनाथ कोठारेसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. म्हणाली, ‘त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली.’

  • By अमृता यादव
Updated On: Oct 04, 2026 | 10:30 AM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Yami Gautam-Adinath Kothare: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या तिच्या आगामी ‘नई नवेली’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात यामी एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार असून, तिच्यासोबत मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या कार्यक्रमात यामीने आदिनाथ कोठारेसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला.

यामी गौतमने सांगितला आदिनाथसोबत काम करण्याचा अनुभव

‘नई नवेली’च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला चित्रपटातील कलाकार आणि निर्माते उपस्थित होते. यावेळी यामी गौतम आणि आदिनाथ कोठारे यांनी एकत्र मंचावर हजेरी लावली. या कार्यक्रमात यामीला आदिनाथसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, असा प्रश्न विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना यामी म्हणाली की, “मला त्यांच्यासोबत काम करताना खूप छान वाटलं. खूप मजा आली.” शूटिंगदरम्यान आदिनाथ खूप गंभीर असायचे, असंही तिने सांगितलं. दोघांमधील सेटवरील बॉन्डिंग चांगलं असल्याचंही यामीच्या बोलण्यातून स्पष्ट झालं.
‘नई नवेली’मध्ये यामी साकारणार मोहिनीची भूमिका

दिग्दर्शक बालाजी मोहन यांच्या ‘नई नवेली’ या चित्रपटाची कथा मेरठमधील एका कुटुंबाभोवती फिरते. यामी गौतम या चित्रपटात मोहिनीची भूमिका साकारत आहे, तर आदिनाथ कोठारे तिच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. नववधू म्हणून घरात आलेल्या मोहिनीमुळे कुटुंबात अनेक घडामोडी घडतात. चित्रपटात हॉरर, कॉमेडी आणि कौटुंबिक मनोरंजनाचा मिलाफ पाहायला मिळणार आहे.

 

Drishyam 3 Box Office: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा गाठला
१६ ऑक्टोबरला चित्रपटगृहांत होणार रिलीज

‘नई नवेली’ची निर्मिती आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा यांनी केली असून, बालाजी मोहन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ट्रेलरमधून यामी आणि आदिनाथची नवी जोडी प्रेक्षकांसमोर आली आहे. आता ही जोडी मोठ्या पडद्यावर कितपत पसंती मिळवते, याची उत्सुकता आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Salman Khan On Captain Smit Machhars: पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाला सलमानची दाद! म्हणाला, “कमाल केलंत पायलट साहेब…”

Web Title: Yami gautam adinath kothare working experience nayi naveli ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • adinath kothare
  • entertainment
  • Yami Gautam

संबंधित बातम्या

Jhimma 3 Teaser: प्रतीक्षा संपली! ‘सहलीला जायाचं, जायाचं सहलीला’ म्हणत ‘झिम्मा ३’चा धमाल टीझर प्रदर्शित
1

Jhimma 3 Teaser: प्रतीक्षा संपली! ‘सहलीला जायाचं, जायाचं सहलीला’ म्हणत ‘झिम्मा ३’चा धमाल टीझर प्रदर्शित

‘मारी 2’नंतर धनुष-साई पल्लवीची जोडी पुन्हा एकत्र; ‘OM: Operation Mole’मध्ये IPS अधिकारी बनून साई पल्लवीची बाजी
2

‘मारी 2’नंतर धनुष-साई पल्लवीची जोडी पुन्हा एकत्र; ‘OM: Operation Mole’मध्ये IPS अधिकारी बनून साई पल्लवीची बाजी

Aadi Anant Marathi Movie: हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘आदि अनंत’ची बाजी; पहिल्याच आठवड्यात ‘इतक्या’ कोटींची कमाई
3

Aadi Anant Marathi Movie: हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘आदि अनंत’ची बाजी; पहिल्याच आठवड्यात ‘इतक्या’ कोटींची कमाई

Delhi 2021 Trailer: ऑक्सिजन सिलेंडरसाठी मोजावे लागणार २ लाख रुपये? सोनाली कुलकर्णी च्या ‘दिल्ली २०२१’चा थरारक ट्रेलर रिलीज
4

Delhi 2021 Trailer: ऑक्सिजन सिलेंडरसाठी मोजावे लागणार २ लाख रुपये? सोनाली कुलकर्णी च्या ‘दिल्ली २०२१’चा थरारक ट्रेलर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.