Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राला ‘मद्य’राष्ट्र बनवण्यामागे फार मोठं अर्थकारण ! देवेंद्र फडणवीसांचा आरोप

सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्री करण्यास परवानगीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.महाराष्ट्राला 'मद्य'राष्ट्र बनवण्यासाठी नेमकी डील कुणाशी, कोणती आणि कशी झाली? असा सवाल करत त्यांनी सरकारला चांगलत धारेवर धरलं.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 28, 2022 | 05:51 PM
महाराष्ट्राला ‘मद्य’राष्ट्र बनवण्यामागे फार मोठं अर्थकारण ! देवेंद्र फडणवीसांचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये (Wine) वाईन विक्री करण्यास ठाकरे सरकारने परवानगी दिली आहे.  या निर्णयावर काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे तर काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. हा निर्णय घेण्यामागे फार मोठं अर्थकारण असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

गोव्यात पत्रकार परिषदेला आयोजित करण्यता आली होती त्यावेळी ते बोलत होते. सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्री करण्यास परवानगीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.महाराष्ट्राला ‘मद्य’राष्ट्र बनवण्यासाठी नेमकी डील कुणाशी, कोणती आणि कशी झाली? असा सवाल करत त्यांनी सरकारला चांगलत धारेवर धरलं. कुणाच्या हितासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. काही लोकं गोंडसपणे शेतकऱ्यांचं नाव पुढे करत आहेत. हा शेतकऱ्यांकरता घेतलेला निर्णय नाही आहे. काही लोकांनी नव्याने दारूच्या कंपन्या किंवा एजन्सी घेतल्या आहेत. कोण आहेत ते तुम्ही शोधा. अशा लोकांच्या भल्याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, वाईन तयार करणाऱ्या एका मोठ्या उद्योजकासोबत नेमकी कोणाची बैठक झाली आणि ती बैठक कुठे झाली? विदेशात झाली का? हा प्रश्नही आम्हाला विचारायचा आहे. हा काही साधा घेतलेला निर्णय नाहीये तर याच्यामागे फार मोठं अर्थकारण आहे. अर्थपूर्ण पद्धतीने घेतलेला निर्णय आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याचं हे काही स्वप्न या सरकारचं दिसत आहे त्याचा आम्ही निषेध करतो.

[read_also content=”वाघाळ्याच्या जयवंताबाई वयाच्या ९२ व्या वर्षी करतात शेती https://www.navarashtra.com/pune/paschim-maharashtra/pune/at-the-age-of-92-jaywantabai-of-waghala-started-farming-in-shikrapur-pune-nrka-228898.html”]

Web Title: Devendra fadnavis criticized on wine selling in super market nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2022 | 05:51 PM

Topics:  

  • Chief Minister Uddhav Thackeray
  • cmomaharashtra
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Mumbai : कोकाटेंचा स्वीकारला, खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे; फडणवीसांनी दिली माहिती
2

Mumbai : कोकाटेंचा स्वीकारला, खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे; फडणवीसांनी दिली माहिती

सातारा ड्रग्ज प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी केली एकनाथ शिंदेंची पाठराखण; म्हणाले, चुकीच्या पद्धतीने…
3

सातारा ड्रग्ज प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी केली एकनाथ शिंदेंची पाठराखण; म्हणाले, चुकीच्या पद्धतीने…

आगामी महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस-शिंदेंचा प्रचाराचा धडका; तर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…
4

आगामी महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस-शिंदेंचा प्रचाराचा धडका; तर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.