Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एपिलेप्सीवर वेळीच उपचार केल्यास त्याचे अचूक व्यवस्थापन करणे शक्य – डॉ. निर्मल सूर्या

एपिलेप्सी(अपस्मार) जागरुकतेविषयी झालेली प्रगती कार्यक्रमात एपिलेप्सी ग्रस्त वैद्यकीय तज्ज्ञ आणि जवळपास 300 व्यक्तींनी एकत्र येऊन एपिलेप्सी संदर्भात घ्यावयाची काळजी आणि उपचारातील आधुनिक पध्दतींवर चर्चा केली.

  • By नारायण परब
Updated On: Nov 27, 2024 | 03:55 PM
फोट सौजन्य- सोशल मीडिया

फोट सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

एपिलेप्सीशी संबंधित आव्हानांना सामोरे जाण्याकरिता अपस्मार जागरुकता आणि व्यवस्थापनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकत ज्यामध्ये कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन ( CME )ने “एपिलेप्सी(अपस्मार) जागरुकतेविषयी झालेली प्रगती” या विषयावर लक्ष केंद्रित केले. डॉ. निर्मल सूर्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात एपिलेप्सी ग्रस्त वैद्यकीय तज्ज्ञ आणि जवळपास 300 व्यक्तींनी एकत्र येऊन एपिलेप्सी संदर्भात घ्यावयाची काळजी आणि उपचारातील आधुनिक पध्दतींवर चर्चा केली. या माध्यमातून एपिलेप्सी असलेल्या लोकांना सशक्त करणे आणि त्यांना या स्थितीबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आयडीएफसी फर्स्ट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ  व्ही. वैद्यनाथन यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहकार्याने महाराष्ट्रात ‘106 फ्री एपिलेप्सी कॅम्प इन महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले.

कोका-कोलाने 100 शाळांना दिले डिजिटल स्मार्टबोर्डस् ! 15000 हून अधिक विद्यार्थ्यांना होणार फायदा

कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे  व्ही. वैद्यनाथन(व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, IDFC फर्स्ट बँक) तसेच प्रा. डॉ. संगीता रावत(डीन केईएम, हॉस्पिटल), अनिल सिंघवी (चेअरमन, आय कॅन इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर प्रा. लिमिटेड), डॉ. स्वाती लोढा संचालक(एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) आणि डॉ. निर्मल सूर्या(संस्थापक विश्वस्त आणि एपिलेप्सी फाउंडेशनचे अध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.

एपिलेप्सी आजार 

एपिलेप्सी(अपस्मार) हा मेंदूचा विकार आहे. यामध्ये अपस्माराचे झटके येणे, भान हरपणे, स्नायुंमधील ताठरता, श्वासोच्छवासास त्रास होणे, मूत्राशय आणि आतड्यांवरील नियंत्रण कमी होणे,दुखापत होणे, डोळे मिचकावणे किंवा ओठ फाटणे अशी लक्षणे आढळून येतात. मेंदूचे नुकसान, स्ट्रोक, मेंदूला झालेली गंभीर दुखापत, मेंदुज्वर, एन्सेफलायटीस सारखी अनुवांशिक स्थिती आणि मेंदूतील गाठ ही प्रमुख कारणे आहेत. अपस्माराने ग्रस्त लाखो लोक आहेत जे या आजाराशी अनेक लढा देत आहेत. लोक न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेण्याऐवजी जादुटोण्यासारख्या उपचार पर्यायांची निवड करतात. भारतातील उपचारांमधील आकडेवारी पाहता ७०-८०% रुग्ण उपचार करत नाहीत,ग्रामीण भागात निदान आणि उपचारांना उशीर झाल्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रत्येकाला या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरबद्दल माहिती देण्यासाठी एक CME उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ. निर्मल सूर्या(संस्थापक विश्वस्त आणि एपिलेप्सी फाउंडेशनचे अध्यक्ष) यांनी दिली.

वैद्यकशास्त्रातील प्रगती आणि  प्रभावी उपचार 

डॉ. निर्मल सूर्या पुढे सांगतात की, उपचारांमधील आधुनिकता या विषयावरील सीएमई सत्र हे सहभागींसाठी डोळे उघडणारे होते, त्यामुळे या गुंतागुंतीच्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत उपचारांचा मार्ग स्पष्ट झाला. वैद्यकशास्त्रात झालेली प्रगती ही आणखी प्रभावी उपचार पुरविते. आजच्या युगात एपिलेप्सी हा कलंक राहिलेला नाही आणि त्वरित उपचार केल्यास प्रभावी व्यवस्थापन करता येऊ शकते. या उपक्रमास पाठिंबा देत वैद्यनाथन यांनी एपिलेप्सी फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली आणि 25 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. एपिलेप्सी असलेल्या रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी भविष्यात असे आणखी उपक्रम राबविले जातील.

Web Title: Dr nirmal surya has advised that epilepsy can be managed properly if treated promptly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 03:55 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Kia Sorento India: हायब्रिड, डिझेल अन् AWD! Kia Sorento ची भारतात दमदार एंट्री; सेफ्टीत मिळाले 5 स्टार, Fortuner ला देणार टक्कर
1

Kia Sorento India: हायब्रिड, डिझेल अन् AWD! Kia Sorento ची भारतात दमदार एंट्री; सेफ्टीत मिळाले 5 स्टार, Fortuner ला देणार टक्कर

Operation ShadowRecruit: नोकरी शोधताय? सावधान! कॅबिनेट सचिवालयाच्या नावाने बनावट भरती; संगणकावर होऊ शकतो सायबर हल्ला
2

Operation ShadowRecruit: नोकरी शोधताय? सावधान! कॅबिनेट सचिवालयाच्या नावाने बनावट भरती; संगणकावर होऊ शकतो सायबर हल्ला

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी
3

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी

HPCL Renewable Energy: वीजनिर्मितीसोबत जमीन-पाण्याचीही बचत; HPCLचे कृषी-सौर आणि फ्लोटिंग सोलार मॉडेल ठरणार गेमचेंजर
4

HPCL Renewable Energy: वीजनिर्मितीसोबत जमीन-पाण्याचीही बचत; HPCLचे कृषी-सौर आणि फ्लोटिंग सोलार मॉडेल ठरणार गेमचेंजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.