Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

fatty liver problem : फॅटी लिव्हरची समस्या आहे, मग काय खावे? पोळी की भात…

fatty liver problem : फॅटी लिव्हरची समस्या सुरुवातीला अनेकदा कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता वाढू शकते. अनियमित व्यायाम, जास्त साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ, वाढलेले वजन आणि मेटाबॉलिक समस्या यामुळे धोका वाढू शकतो. फॅटी लिव्हरची समस्या सुरुवातीला अनेकदा कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता वाढू शकते.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 27, 2026 | 09:33 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • फॅटी लिव्हरसाठी योग्य आहार काय 
  • फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणे – दुर्लक्ष करू नका 
  • कोणाला जास्त धोका असतो? 
fatty liver problem : फॅटी लिव्हर सारखा आजार आजकाल अनेकांना होताना दिसतो; साधारणपणे या मध्ये प्रत्येक ०३ ते ०४ पैकी एकाला तरी फॅटी लिव्हरचा त्रास असण्याची शक्यता असते. आपल्या भारतीयांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. याला कारण अनियमीत व्यायाम आणि साखरेचे जास्त प्रमाण तर मेटाबॅालिझमशी असलेला संबंध हे फॅटी लिव्हर मागिल कारण आहे.

फॅटी लिव्हरचे निदान आपल्याला लवकर कळत नाही; आपल्या लिवरमध्ये थोडीशी चरबी साठलेली असते. सुरुवातीला याचा त्रास जाणवत नाही पण या कडे दुर्लक्ष करू नये? फॅटी लिव्हर असल्यास काय खावे आणि काय खावू नये.

Why Does Eating Sweets Make To Sleep : गोड खाल्याने लगेचं झोप का येते ? काय आहे कारण, जाणून घ्या…

फॅटी लिव्हरसाठी योग्य आहार काय

फॅटी लिव्हर असलेल्यांनी काय खावे आणि काय टाळावे हे समजून घेणे म्हत्वाचे आहे. फॅटी लिव्हर असणाऱ्यांनी प्रामुख्यांने पोळी खाणे गरजेचे आहे. कारण पोळी ही गहू ज्वारी ,नाचणी या पासून बनलेली असते. या मध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते; फायबर युक्त पदार्थ फॅटी लिव्हरसाठी फायदेशिर असते. तेव्हा पोळी (चपाती ) फॅटी लिव्हरसाठी चांगली असते.

शक्यतो भाता खाणे टाळावे – फॅटी लिव्हर असलेल्यांनी जास्त प्रमाणात भात खाणे टाळावे, भाता मध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. त्याच बरोबर साखरे सारखे पदार्थ आणि मैदा पूर्णपणे कमी करावे याने फॅटी लिव्हर वाढण्याची शक्यता असते.

फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणे – दुर्लक्ष करू नका

सतत थकवा लागणे कारण नसताना दम लागणे , लिव्हरवरती जास्त ताण आल्यावर ताकद कमी होणे आणि सूज वाढणे ही सुरुवातीच्या फॅटी लिव्हर किंवा मेटाबॉलिक बिघाडाची शक्यता असते.

बरगडीखाली उजव्या बाजूला हलका दुखणे किंवा विचित्र जडपणा जाणवणे, जेवल्यानंतर पोट खूप भरल्यासारखे वाटणे, गॅस होणे. ही लिव्हरमध्ये चरबी साठल्याचे संकेत असू शकतात. लिव्हरमध्ये चरबी वाढल्यास पोटात जडपणा,अपचन, शौचालयाची वेळ बदलणे असे अनेक त्रास जाणवू शकतात.

कोणाला जास्त धोका असतो?

शारीरिक हालचाल कमी असलेले, जास्त वजन असलेले, इन्सुलिन रेसिस्टन्स, टाइप 2 डायबेटीस, PCOS किंवा जास्त Triglycerides असलेले लोक यांना  फॅटी लिव्हरचा धोका जास्त असतो. जास्त साखर, प्रोसेस्ड फूड, सततचा ताण आणि बसून राहण्याची सवय यामुळे लिव्हरमध्ये चरबी हळूहळू साठत जाते आणि सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. थोडेसे मद्यपानसुद्धा लिव्हरमध्ये चरबी वाढवते आणि प्रौढांमध्ये वाढवू शकते. पेस्ट्री, तळलेले पदार्थ, सोडा, पॅकेट ज्यूस हे सर्व लिव्हरमध्ये सूज वाढवणारे मुख्य कारण आहेत.

उशीरा जेवण केल्यास मेटाबॉलिझम बिघडतो, लिव्हरमध्ये चरबी साठते आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.
सतत ताण आणि दिवसभर बसून राहणे – यामुळे ट्रायग्लिसराइड्स वाढतात, मेटाबॉलिझम बिघडतो आणि फॅटी लिव्हर अधिक गंभीर होतो.

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Web Title: Fatty liver problem diet symptoms foods to eat avoid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • ahealth news
  • Fatty Liver
  • Good for Health
  • healthy liver

संबंधित बातम्या

Health Tips : कापलेली फळे काळी पडू नयेत म्हणून काय कराल? जाणून घ्या 5 घरगुती उपाय
1

Health Tips : कापलेली फळे काळी पडू नयेत म्हणून काय कराल? जाणून घ्या 5 घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.