Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिनाभर ‘हा’ रस प्या, कोलेस्ट्रॉल मधुमेहासारख्या 100 आजारांपासून मिळेल सुटका; पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा रस प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांना दूर पळवता येतात. यातील औषधी गुणधर्म मधुमेह, हाय कोलोट्रोल, सांधेदुखी तसेच त्वचेच्या समस्यांना दूर करण्यास मदत करते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 05, 2025 | 08:15 PM
महिनाभर 'हा' रस प्या, कोलेस्ट्रॉल मधुमेहासारख्या 100 आजारांपासून मिळेल सुटका; पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

महिनाभर 'हा' रस प्या, कोलेस्ट्रॉल मधुमेहासारख्या 100 आजारांपासून मिळेल सुटका; पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या आरोग्याला सदृढ आणि निरोगी ठेण्यासाठी आपल्या आहारात काही घटकांचा समावेश करणे महत्त्वाचे ठरते. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यांचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अशात काही हेल्दी पदार्थांच्या सेवनाने तुम्ही तुमचे आरोग्य दीर्घकाळ अनुकूल ठेवू शकता. बदलत्या वातावरणांनुसार, आजारांचे प्रमाणही वाढले आहेत. आजकाल प्रत्येकाला एकतरी आजार जडलेला असतोच. अशात आज आम्ही तुम्हाला अशा एका पदार्थविषयी सांगणार आहोत ज्याच्या सेवनाने तुम्ही आरोग्याच्या अनेक समस्यांना क्षणार्धात छूमंतर करू शकता.

कोरफड हे आयुर्वेदात चमत्कारिक औषध मानले जाते. बऱ्याच वर्षांपासून ते आरोग्य आणि सौंदर्यासाठी वापरले जात आहे. कोरफडीचा रस शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. कोरफडमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे, एन्झाइम्स आणि अमीनो ॲसिड मुबलक प्रमाणात असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असते. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम सारखी खनिजे आढळतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. रिकाम्या पोटी कोरफडीचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत.

वयाच्या पन्नाशीतही 25 वर्षांचे दिसाल, फक्त घरातील या 5 पदार्थांचा वापर करा; चेहरा होईल काचेसारखा नितळ

पचनसंस्थेला मजबूत करते

कोरफडीचा रस सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी यांसारख्या गॅस्ट्रिक समस्या दूर होतात. यामध्ये अनेक एन्झाईम्स असतात, जे पचनास मदत करतात. हे आपली आतडे चांगल्या प्रकारे स्वच्छ करते. कोरफडीचा रस चयापचय गतिमान करतो, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होते. डिटॉक्सिफिकेशन सोबतच, हे आपले वजन कमी करण्यास देखील मदत करते.

इम्यूनिटी वाढेल

कोरफडीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, ते शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते, ज्यामुळे आपल्याला अनेक संक्रमणांपासून संरक्षण मिळते. हे शरीरातील अनेक विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते आणि किडनी देखील स्वच्छ करते, ज्यामुळे लघवीशी संबंधित समस्या देखील दूर होतात.

त्वचेसाठी फायदेशीर

NIH (National Institutes of Health) च्या मते, कोरफडीचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने त्वचेला आतून पोषण मिळते, यामुळे त्वचा मुलायम होते आणि त्वचेवर नवीन तेज येऊ लागते. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि सनबर्न यासारख्या समस्या दूर करण्यासाठीही कोरफडीचे रस फायदेशीर ठरते . हे आपल्या शरीराला हायड्रेट करते. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पेशी योग्यरित्या कार्य करतात.

आठवड्यातून 60 तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्यांनी सावधान! Survey मध्ये समोर आले भयान

मधुमेह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

कोरफडीचा रस शरीरातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. कोरफडीचा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर ठरते.

हाडांना आणि सांध्यांना मजबूत बनवते

सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा रस प्यायल्याने आपली हाडेदेखील मजबूत होऊ लागतात. यामध्ये कॅल्शियम आणि अनेक खनिज घटक असतात, जे हाडे आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असतात. कोरफडीचा रस प्यायल्याने सांधेदुखीपासूनही आराम मिळतो.

कोरफडीचा ज्यूस घरी कसा तयार करावा?

  • सर्व प्रथम कोरफड धुवा आणि नंतर त्याची पाने कापून घ्या
  • आता एका भांड्यात त्याचा रस काढा
  • नंतर यात 1 ग्लास पाणी घाला आणि मिक्स करा
  • आता त्यात लिंबाचा रस पिळून मिक्स करा
  • तुमचा कोरफडीचा रस तयार आहे

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा

Web Title: From lowering cholesterol to control diabetes alo vera juice is so much beneficial for health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Poop Timing: शौचाला जायची योग्य वेळ कोणती सकाळ की संध्याकाळ? मेटाबॉलिज्मवर कसा होतो परिणाम
1

Poop Timing: शौचाला जायची योग्य वेळ कोणती सकाळ की संध्याकाळ? मेटाबॉलिज्मवर कसा होतो परिणाम

शर्लिन चोप्राने घेतला ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय! Breast Implants काढून टाकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ महाभयंकर
2

शर्लिन चोप्राने घेतला ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय! Breast Implants काढून टाकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ महाभयंकर

केसांमधील डँड्रफ लगेच होईल छूमंतर, घरच्या घरीच तयार करा ‘हा’ हेअर पॅक
3

केसांमधील डँड्रफ लगेच होईल छूमंतर, घरच्या घरीच तयार करा ‘हा’ हेअर पॅक

गरुड पुराणात लिहून ठेवलाय मोडलेल्या हाडांवर खात्रीशीर उपाय; वेदना कमी करण्यासाठी प्राचीन आणि दैवी पद्धतींची मदत घ्या
4

गरुड पुराणात लिहून ठेवलाय मोडलेल्या हाडांवर खात्रीशीर उपाय; वेदना कमी करण्यासाठी प्राचीन आणि दैवी पद्धतींची मदत घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.