Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिरवळीवर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे; मन, डोळे आणि शरीर राहील ताजेतवाने

सकाळचा मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो, पण तोच वॉक जर हिरवळीवर केला तर त्याचे फायदे दुप्पट होतात. ताजी हवा, कोवळं ऊन आणि गवताचा स्पर्श यामुळे शरीरासोबत मनालाही ताजेतवानेपणा मिळतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 17, 2026 | 12:57 PM
हिरवळीवर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे; मन, डोळे आणि शरीर राहील ताजेतवाने

हिरवळीवर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे; मन, डोळे आणि शरीर राहील ताजेतवाने

Follow Us
Follow Us:
  • सकाळची ताजी हवा, शांत वातावरण आणि सूर्यप्रकाशामुळे मानसिक ताण कमी होतो.
  • हिरवळीवर चालल्याने पायाच्या तळव्यांवरील विविध बिंदूंना उत्तेजना मिळते.
  • याचा फक्त आपल्या शारीरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
दिवसभर फ्रेश राहण्यासाठी आणि दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी आपल्याला मॉर्निंग वाॅक करण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी चालणं आपल्या आरोग्यसाठी फायद्याचं असलं तरी हिरवळीवर केलेला हा वाॅक आपल्या आरोग्याला आणखी फायदे मिळवून देत असतो. याचा फक्त आपल्या शरीरावरच फायदा होत नाही तर डोळ्यावरची याचे खूप चांगले परिणाम दिसून येतात. मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यासोबतच आरोग्यदायी कारणांसाठीही सकाळी हिरवळीवर चालायला हवे. आता वाॅक कधी गेलात आणि रस्त्यात गवताने भरलेला परिसर दिसला तर त्यावर चालायला विसरू नका. चला याच्या फायद्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

मनावरील ताण कमी

ताजी हवा, कोवळे ऊन आणि शांत वातावरण सारेच सकाळच्या वेळी प्रसन्न असते. ताज्या हवेतील ऑक्सिजन तुमचे स्वास्थ्य सुधारते, सूर्यप्रकाश प्रफुल्लित करते, व्हिटामिन डीचा पुरेसा पुरवठा करते. तर शांत वातावरण तुम्हाला रिलॅक्स व्हायला मदत करते. या साऱ्यामुळे तुमच्यावरील ताणदेखील हलका होण्यास मदत होते.

कोवळ्या उन्हाचा आनंद

सकाळी जिममध्ये घाम गाळण्याऐवजी हिरवळीवरून चालल्याने कोवळ्या सूर्यप्रकाशाचा आनंद घेता येतो.. सूर्य हा ऊर्जेचा स्त्रोत आहे. त्यामुळे दिवसभर लागणारी ऊर्जा उत्तेजित करण्यास सकाळी हिरवळीवर चालणे फायदेशीर ठरू शकते. कोवळ्या उन्हामुळे शरीर डिसइन्फेक्ट होण्यास, स्नायू आणि नव्हर्स बळकट होण्यास मदत होते. शरीराला ‘व्हिटामिन डी’ चा पुरवठा होतो.

शरीर निरोगी होण्यास मदत होते

पायाच्या तळव्यामध्ये शरीरातील विविध अवयवांचे कार्य निगडीत असते. विशेषतः डोळे, कान, फुफ्फुस, चेहरा, पोट, मेदू, किडनी यांचे कार्य तळव्याच्या बिदूंमध्ये असते. त्यामुळे हिरवळीवरून चालताना या अवयवांच्या बिंदूचा व्यायाम होतो. परिणामी निरोगी स्वास्थ्यासाठी हा व्यायाम फायदेशीर ठरतो हिरवळीवर चालल्याने नसा मोकळ्या होतात. तसेच शरीरातील अनेक नर्व्हच्या एंडींग मोकळ्या झाल्याने शरीराचे संतुलन सुधारण्यास मदत होते.

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

इलेक्ट्रिकल एनर्जी न्युट्रलाईज होते

नॅचरोपॅथी ही उपचारपद्धती निसर्गातील पंचभूतांशी निगडीत असते. त्यापैकी एक म्हणजे पृथ्वी, त्यातून येणाऱ्या मैगनेटिक व्हेव्जमध्ये काही ऊर्जा सामावलेली असते. त्याचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. पृथ्वी आणि या मॅगनेटीक व्हेब्ज यांच्या एकत्र आल्याने शरीरात असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Health benefits of walking barefoot on grass lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Morning Walk
  • walking barefoot
  • walking benefits

संबंधित बातम्या

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
1

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मारण्याची गरज नाही, ‘हे’ ५ भन्नाट उपाय करा; उंदीर स्वतःच घर सोडून पळतील
2

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मारण्याची गरज नाही, ‘हे’ ५ भन्नाट उपाय करा; उंदीर स्वतःच घर सोडून पळतील

Menstrual Cycle: मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी Apps चा वापर करताय? डोक्याला होऊ शकतो त्रास
3

Menstrual Cycle: मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी Apps चा वापर करताय? डोक्याला होऊ शकतो त्रास

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या ‘या’ रोजच्या सवयीच बिघडवतायत ‘गट हेल्थ’; पाहा काय टाळावं
4

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या ‘या’ रोजच्या सवयीच बिघडवतायत ‘गट हेल्थ’; पाहा काय टाळावं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.