
जाणून घ्या दिल्लीतील ब्लास्टसंबंधित 10 महत्वाच्या गोष्टी
लाल किल्ल्याच्या गेट क्रमांक 1 जवळ हा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला. संध्याकाळच्या वेळेत आणि गर्दीच्या ठिकाणीच हा स्फोट झाला आहे. सध्या, दिल्ली पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
Ans: प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीतील हा मोठा स्फोट असल्याने दहशतवादी कोनाची शक्यता नाकारता येत नाही. तपास यंत्रणा सर्व शक्य बाजूंनी तपास करत आहेत.
Ans: स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर किमान 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ ॲम्बुलन्सद्वारे रुग्णालयात नेण्यात आले आहे.