Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजधानीवर संकट येणार? ‘दिल्ली खलिस्तान बनेल अन् संसदेत भीषण…’; Bomb ने उडवण्याची धमकी

ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा देखील समावेश असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संसद भवन आणि राजधानी दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 09, 2026 | 04:03 PM
राजधानीवर संकट येणार? ‘दिल्ली खलिस्तान बनेल अन् संसदेत भीषण…’; Bomb ने उडवण्याची धमकी
Follow Us
Close
Follow Us:

संसदेला आणि अनेक शाळांना धमकीचा इमेल 
सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला तपास 
संसदेची सुरक्षा वाढवण्यात आली

नवी दिल्ली: सध्याचे युग हे सोशल मिडियचे आहे. सोशल मिडियाचा चांगला वापर करण्याऐवजी काही जण धमकी देणे,घाबरवणे असा वापर करताना दिसून येतात. आज सकाळीच राजधानी दिल्लीतील अनेक मोठ्या शाळांना आणि संसदेला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. यामुळे शाळा आणि संसद भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

राजधानी दिल्लीतील अनेक प्रतिष्ठित शाळा आणि संसद भवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये दिल्ली खलिस्तान बनणार आणि 13 तारखेला संसदेत मोठे हल्ले केले जातील असे सांगण्यात आले आहे. या ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा देखील समावेश असल्याचे समोर येत आहे.

संसद भवनावर हल्ल्याची धमकी

राजधानी दिल्लीत असणाऱ्या संसद भवनात बॉम्ब स्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. यासाठी 13 फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली आहे. 13 फेब्रुवारी  ला दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी संसदेत बॉम्ब स्फोट होईल. या ईमेलमध्ये हिंदुस्थानची संसद असा उल्लेख करण्यात आला आहे. अफजल गुरुच्या आठवणीत हल्ला करण्याचा उल्लेख या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. या धमकीनंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. तपास सुरू करण्यात आला आहे.

‘कोर्टात RDX ठेवले…’; देशातील ‘या’ न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; न्यायमूर्ती अन्…

ईमेलमध्ये कशाचा उल्लेख?

ईमेल पाठवणाऱ्याने स्वतःला ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’चा सदस्य असल्याचे म्हटले आहे. या ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना खलिस्तानचा शत्रू असे संबोधण्यात आले आहे. यामध्ये पंजाब खलिस्तान आहे आणि आता दिल्ली खलिस्तान बनेल असा देखील उल्ले ख करण्यात आला आहे.

Delhi Bagdogra Flight Bomb : दिल्ली-बागडोगरा विमानात बॉम्ब..! वॉशरुममध्ये सापडली चिठ्ठी अन् करावे लागले Emergency Landing

दिल्ली-बागडोगरा विमानात बॉम्ब..!

राजधानी दिल्लीहून बागडोगरा येथे जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची चिठ्ठी आढळली. यामुळे रविवारी विमानामध्ये खळबळ उडाली. सुरक्षेच्या कारणास्तव, विमान ताबडतोब लखनौला वळवण्यात आले. या धमकीमुळे विमानाचे आपत्कालीन लॅडिंग करण्यात आले. यानंतर बॉम्ब निकामी करणारे पथक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताबा घेतला आणि कसून तपासणी केली. दिल्लीहून बागडोगरा (पश्चिम बंगाल) येथे जाणाऱ्या विमानाचे आपत्कालीन लॅडिंग करावे लागले. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर विमानामध्ये बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडली. हे विमान इंडिगोचे होते. विमानाच्या वॉशरुममध्ये टिशू पेपरवर या विमानामध्ये बॉम्ब असल्याचे लिहिण्यात आले होते.

Web Title: Bomb threat by email to schools and parliament 13 february crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Bomb threat
  • crime news
  • Delhi news
  • Indian Parliament

संबंधित बातम्या

एकदा नाही, दोनदा नाही…; एकाच महिलेचा छळ करण्यासाठी ‘तो’ चौथ्यांदा जेरबंद, नेमकं प्रकरण काय?
1

एकदा नाही, दोनदा नाही…; एकाच महिलेचा छळ करण्यासाठी ‘तो’ चौथ्यांदा जेरबंद, नेमकं प्रकरण काय?

फ्लॅट विकण्यास नकार दिल्याचा राग अनावर; एका बुक्कीत पत्नीचे नाक केले फ्रॅक्चर
2

फ्लॅट विकण्यास नकार दिल्याचा राग अनावर; एका बुक्कीत पत्नीचे नाक केले फ्रॅक्चर

Patas Murder Case : लोखंडी पाईप डोक्यात घालून हॉटेल मालकाचा खून; कारण काय तर…
3

Patas Murder Case : लोखंडी पाईप डोक्यात घालून हॉटेल मालकाचा खून; कारण काय तर…

बारामतीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांनी अमृता लॉजवर छापा टाकला अन्…
4

बारामतीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांनी अमृता लॉजवर छापा टाकला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.