Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये एलओसीजवळ मोठा स्फोट, लष्कराचे ३ जवान जखमी

मेंढर सेक्टरच्या फगवारी गली भागात सैनिक गस्त घालत होते. यावेळी भूमिगत बोगद्याचा स्फोट झाला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 01, 2023 | 04:00 PM
जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये एलओसीजवळ मोठा स्फोट, लष्कराचे ३ जवान जखमी
Follow Us
Follow Us:

जम्मू-काश्मीरमधील (Jammu & Kashmir)  पुंछ (poonche) जिल्ह्यात बुधवारी नियंत्रण रेषेजवळ (LOC) जमिनीच्या बोगद्याच्या स्फोटात तीन जवान जखमी झाले. अधिकाऱ्यांनीच माहिती दिली.

[read_also content=”मराठा आरक्षणावरून सरकारकडून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वपूर्ण माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/chief-minister-eknath-shinde-informed-after-the-meeting-of-all-party-leaders-on-maratha-reservation-nryb-476565.html”]

मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेंढर सेक्टरच्या फगवारी गली भागात सैनिक गस्त घालत होते. यावेळी भूमिगत बोगद्याचा स्फोट झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींपैकी दोन सैनिकांना विशेष उपचारांसाठी राजौरी येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. घुसखोरी रोखण्यासाठी भूमिगत बोगद्याजवळ कंट्रोल वायर टाकण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काहीवेळा पावसामुळे भूमिगत बोगदे त्यांच्या जागेवरून विस्थापित होतात, त्यामुळे असे अपघात होतात.

Web Title: 3 jawan injured in blast at jammu kashmir poonch nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2023 | 03:48 PM

Topics:  

  • indian army
  • jammu kashmir

संबंधित बातम्या

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,
1

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,

Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..
2

Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..

Irani Cup 2026: स्मरणचा शतकी धडाका अन् मुकेशचा बॉलिंग हल्लाबोल! रेस्ट ऑफ इंडियाचा दणदणीत विजय; जम्मू-काश्मीरला १६७ धावांनी लोळवलं
3

Irani Cup 2026: स्मरणचा शतकी धडाका अन् मुकेशचा बॉलिंग हल्लाबोल! रेस्ट ऑफ इंडियाचा दणदणीत विजय; जम्मू-काश्मीरला १६७ धावांनी लोळवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.