Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तर जम्मू-कश्मीरला 370 पुन्हा बहाल होऊ शकते; पाकिस्तानी रक्षा मंत्र्याचे चिथावणीखोर वक्तव्य

जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करण्याबाबत काँग्रेस यावेळी मौन बाळगून आहे. काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातही याचा उल्लेख केलेला नाही. मात्र काल राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याविषयी भाष्य केले आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 19, 2024 | 04:21 PM
तर जम्मू-कश्मीरला 370 पुन्हा बहाल होऊ शकते; पाकिस्तानी रक्षा मंत्र्याचे चिथावणीखोर वक्तव्य
Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तान: पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून आहे. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा कलम 370 आणि 35A बहाल होईल. अशी पाकिस्तानला आशा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करण्यासाठी पाकिस्तान आणि नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस युती एकाच पानावर आहेत, अशी प्रतिक्रीया पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केली आहे.

दरम्यान,  जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करण्याबाबत काँग्रेस यावेळी मौन बाळगून आहे. काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातही याचा उल्लेख केलेला नाही. मात्र काल राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याविषयी भाष्य केले आहे.

हेही वाचा: भाजप व शिंदे गटाच्या वाचाळवीर नेत्यांवर अजित पवार नाराज; थेट दिल्ली दरबारी करणार तक्रार

काश्मीर निवडणुकीत कलम 370  हा निवडणुकीचा मुद्दा

नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे सरकार आल्यानंतर जम्मू-कश्मीरला कलम 370 आणि 35ए  पुन्हा बहाल होईल, असा सवाल एका पाकिस्तानी पत्रकाराने संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना विचारला. यावर उत्तर देताना ख्वाजा आसिफ म्हणाले, “‘जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या दोघांची उपस्थिती लक्षणीय आहे. ते सत्तेवर येतील अशी आशा आहे. पण त्यांनी हा निवडणुकीसाठी हा मुद्दा बनवला आहे.

कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करण्याबाबत पाकिस्तान आणि नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस युतीचे एकच मत आहे. पण  पाकिस्ताननेही नेहमीच काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी केली जात आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कुठेही कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करण्याची नमुद करण्यात आलेले नाही. सध्या काँग्रेस जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहे. दुसरीकडे, काँग्रेसचा मित्र पक्ष नॅशनल कॉन्फरन्स पार्टी कलम 370 आणि 35A च्या पुनर्स्थापनेसाठी जोरात आवाज उठवत आहे. या मुद्द्यावरून भाजप नेते काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत.

हेही वाचा: गंज लागल्यामुळे चारचौघात बाईक चालवावी नाही वाटत? ‘हे’ 5 उपाय चमकवेल तुमची बाईक

Web Title: 370 may be restored to jammu and kashmir provocative statement of pakistani defence minister nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 04:21 PM

Topics:  

  • Jammu and Kashmir
  • Jammu kashmir Assembly Election 2024

संबंधित बातम्या

राज्यसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या ५ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर
1

राज्यसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या ५ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर

Jammu-Kashmir News: कश्मीरी हिंदूंची मोठी मागणी…; पण सर्वोच्च न्यायालयाने का फेटाळली?
2

Jammu-Kashmir News: कश्मीरी हिंदूंची मोठी मागणी…; पण सर्वोच्च न्यायालयाने का फेटाळली?

NIA Raids: दहशतवादी कट रचल्याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये २२ ठिकाणी छापे
3

NIA Raids: दहशतवादी कट रचल्याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये २२ ठिकाणी छापे

Mehbooba Mufti: मेहबूबा मुफ्ती यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, “मंदिर हे पूजेसाठी आहेत, तुम्ही त्यांना…”
4

Mehbooba Mufti: मेहबूबा मुफ्ती यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, “मंदिर हे पूजेसाठी आहेत, तुम्ही त्यांना…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.