Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय सशस्त्र दलात 9477 महिला कर्मचारी; लष्करात सर्वाधिक, नौदलात सर्वात कमी

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी संसदेत लेखी उत्तरात सांगितले की, जुलै 2022 च्या बॅचमध्ये महिला कॅडेट्सनी एनडीएमध्ये लष्करासाठी प्रशिक्षण सुरू केले आहे. महिलांना कर्नल (निवड श्रेणी) पदावर समाविष्ट करण्यासाठी सूट देण्यात आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 18, 2023 | 08:51 AM
भारतीय सशस्त्र दलात 9477 महिला कर्मचारी; लष्करात सर्वाधिक, नौदलात सर्वात कमी
Follow Us
Close
Follow Us:

भारतीय सशस्त्र दलात (Indian Army) सध्या ९,४७७ महिला सेवा देत आहेत. यापैकी 6,993 हे लष्करातील मेडिकल कॉर्प्स, डेंटल कॉर्प्स आणि नर्सिंग सर्व्हिसेसचे अधिकारी आहेत, तर 100 इतर पदांवर कार्यरत आहेत. तीन सेवांमध्ये नौदलात सर्वात कमी 748 महिला अधिकारी आहेत, तर हवाई दलात 1,636 महिला अधिकारी आहेत.

[read_also content=”देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा 5000 पार, यूपीसह 5 राज्यांमध्ये पाच जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/india/the-number-of-active-corona-patients-in-the-country-has-crossed-5000-nrps-376888.html”]

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी संसदेत लेखी उत्तर देताना सांगितले की, जुलै 2022 च्या बॅचमध्ये महिला कॅडेट्सनी एनडीएमध्ये लष्करासाठी प्रशिक्षण सुरू केले आहे. महिलांना कर्नल (निवड श्रेणी) पदावर समाविष्ट करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. 2019 पासून ज्युनियर कमिशन (JCO) आणि इतर पदांखाली महिलांचा समावेश केला जाऊ लागला आहे. नौदलातही महिलांना लिंगभेद न करता जहाजांवर, परदेशात नेमणुका, राजनैतिक नियुक्त्या केल्या जात आहेत.

दिल्ली पोलिसांत पदे रिक्त

दिल्ली पोलिसांमध्ये 13,525 पदे रिक्त आहेत संसदीय समितीच्या म्हणण्यानुसार, दिल्ली पोलिसांमध्ये 13,525 पदे रिक्त आहेत. एकूण मंजूर संख्या 94,254 च्या सुमारे 14 टक्के आहे. भाजप खासदार ब्रिजलाल यांच्या अध्यक्षतेखालील गृह व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीने सांगितले की, 3,861 पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. नियुक्ती प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी, अशी शिफारस समितीने केली आहे.

Web Title: 9477 women personnel in the indian armed forces highest in army lowest in navy nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2023 | 08:48 AM

Topics:  

  • air force
  • indian army

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

Pakistani Terrorism: पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद का थांबू शकत नाहीत; काय आहे खरे कारण?
2

Pakistani Terrorism: पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद का थांबू शकत नाहीत; काय आहे खरे कारण?

Asia Cup 2025 Final : सूर्या दादा मानलं तुला…आशिया कपमधील सर्व कमाई भारतीय सैन्याला केली दान
3

Asia Cup 2025 Final : सूर्या दादा मानलं तुला…आशिया कपमधील सर्व कमाई भारतीय सैन्याला केली दान

Tejas Mk-1A Jets: भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार; एचएएलसोबत ९७ ‘तेजस’ फायटर जेटसाठी मेगा डील
4

Tejas Mk-1A Jets: भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार; एचएएलसोबत ९७ ‘तेजस’ फायटर जेटसाठी मेगा डील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.