Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजस्थानात 25 वर्षीय बलात्कार पीडितेवर चाकूने हल्ला, गोळ्याही झाडल्या; गंभीर जखमी झालेल्या तरूणीवर उपचार सुरु

राजस्थानच्या कोटपुतली-बेहरोर जिल्ह्यात बलात्काराचा आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांनी 25 वर्षीय पीडितेवर गोळ्या झाडल्या आणि चाकूने तिच्यावर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात पीडितेचा भाऊही जखमी झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 27, 2024 | 02:31 PM
राजस्थानात 25 वर्षीय बलात्कार पीडितेवर चाकूने हल्ला, गोळ्याही झाडल्या; गंभीर जखमी झालेल्या तरूणीवर उपचार सुरु
Follow Us
Follow Us:

जयपूर : राजस्थानच्या कोटपुतली-बेहरोर जिल्ह्यात बलात्काराचा आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांनी 25 वर्षीय पीडितेवर गोळ्या झाडल्या आणि चाकूने तिच्यावर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात पीडितेचा भाऊही जखमी झाला आहे. दोघांवर जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस महासंचालक यू.आर. साहू यांनी याबाबत सांगितले की, या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र यादव याला सोमवारी जयपूरमध्ये ट्रेनने धडक दिल्याने त्याचा पाय गमवावा लागला. पोलिसांनी त्याला पकडले. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी रुग्णालयात जाऊन पीडितेच्या प्रकृतीची विचारपूस केली.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा आरोपीचा प्रयत्न

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी यादवने दाढी आणि केस कापले होते. सोमवारी सकाळी जयपूरच्या मालवीयनगरमध्ये त्याला ट्रेनने धडक दिल्याने त्याचा उजवा पाय कापला गेला आणि त्याच्या डाव्या पायालाही दुखापत झाली. त्यानंतर आपत्कालीन सेवा-108 ने जखमी यादवला एसएमएस हॉस्पिटलमध्ये नेले. आरोपीने ट्रेनसमोर उडी मारली की त्याला धडक दिली याचा तपास सुरू आहे.

अशी घडली घडना…

पीडित तरुणी शनिवारी रात्री भावासोबत दुचाकीवरून घरी परतत असताना प्रागपुरा पोलिस ठाण्याजवळ तिच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव आणि त्याचे साथीदार महिपाल आणि राहुल यांनी त्यांचा पाठलाग करून भाऊ आणि बहिणीवर हल्ला केला. राजेंद्रने पीडितेच्या पाठीत गोळी झाडली आणि इतर आरोपींनीही त्याच्यावर हल्ला केला.

Web Title: A 25 year old rape victim was attacked with a knife and shot in rajasthan nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2024 | 02:31 PM

Topics:  

  • crime news
  • rajasthan
  • Rajasthan News
  • rape victim

संबंधित बातम्या

कराची हादरलं! १८ महिन्यांच्या चिमुकलीवर १७ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार, उपचाराआधीच मृत्यू; वडिलांनी केली न्यायाची मागणी
1

कराची हादरलं! १८ महिन्यांच्या चिमुकलीवर १७ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार, उपचाराआधीच मृत्यू; वडिलांनी केली न्यायाची मागणी

धक्कादायक ! मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी धमकावून डांबलं अन् नंतर…
2

धक्कादायक ! मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी धमकावून डांबलं अन् नंतर…

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
3

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!
4

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.