Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संदेशखालीप्रकरणी सीबीआय चौकशी होणारच; हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले होते. याविरोधात पश्चिम बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 12, 2024 | 08:27 AM
supreme court

supreme court

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले होते. याविरोधात पश्चिम बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सोमवारी कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने नकार दिला.

5 मार्च रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआयकडून स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच पश्चिम बंगाल पोलिसांना हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार शहाजहान शेखला त्याच दिवशी सीआयडीच्या ताब्यातून सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयाविरोधात पश्चिम बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली होती.

शहाजहानच्या साथीदारांना समन्स

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तृणमूल काँग्रेसचा निलंबित नेता शहाजहान शेख याच्या साथीदारांना समन्स बजावले आहे. आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहे, सीबीआयने 5 जानेवारीच्या घटनांशी संबंधित तीन प्रकरणांचा तपास हाती घेतला आहे. संदेशखाली येथील स्थानिक महिलांनी शहाजहान शेख आणि त्यांच्या साथीदारांवर जबरदस्तीने त्यांच्या जमिनींवर कब्जा केल्याचा आणि त्यांचा छळ केल्याचा आरोप केला.

Web Title: A cbi inquiry will be conducted in the sandeshkali case nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2024 | 08:27 AM

Topics:  

  • india
  • West bengal

संबंधित बातम्या

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती
1

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर
2

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
3

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’
4

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.