Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तंत्रज्ञानाचा योग्य वापर! Alexa च्या मदतीने 15 वर्षांच्या मुलीनं चिमुकलीला माकडांपासून वाचवलं

तिने अलेक्साला (डिव्हाइस) कुत्र्याचा आवाज काढण्यास सांगितले. अलेक्साला व्हॉईस कमांड मिळताच ती कुत्र्यासारखा जोरजोरात भुंकण्याचा आवाज करू लागली. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकताच माकडे तिथून पळून गेली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 07, 2024 | 01:02 PM
तंत्रज्ञानाचा योग्य वापर! Alexa च्या मदतीने 15 वर्षांच्या मुलीनं चिमुकलीला माकडांपासून वाचवलं
Follow Us
Follow Us:

जगात तंत्रज्ञानाचा व्याप्ती ज्या वेगाने विस्तारित आहे, त्याचा फायदाही लोकं आपआपल्या परीने घेत आहेत. या तंत्राज्ञानाचा वापर करून आज अनेक अवघड वाटणरी कित्येक कामं आपण सहज करतो. याचं तंत्रज्ञानाच्या मदतीनं 13 वर्षांच्या एका मुलीनं एका चिमुकलीचा जीव वाचवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीनं प्रसंगावधान राखत अलेक्साच्या (Alexa) मदतीनं माकडांच्या होणाऱ्या हल्ल्यापासून (monkey attack) या मुलीनं न केवळ आपला तर चिमुकलीचा जीव वाचवल्यामुळे सगळीकडे तिचं कौतुक होत आहे.

[read_also content=”रामलल्लाला उकाड्यापासून वाचवण्यासाठी मंदिरात बसवले कुलर, दही हंगामी फळांचा प्रसाद अर्पण! https://www.navarashtra.com/india/cooler-installed-to-protect-ram-lalla-from-heat-rabri-and-curd-being-offer-nrps-521338.html”]

नेमका प्रकार काय

उत्तर प्रदेशच्या बस्ती येथे हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉलनीत राहणारी 13 वर्षाची निकिता तिची १५ महिन्यांची भाची वामिका हिच्यासोबत घरात खेळत होती. दोघीही घराच्या पहिल्या मजल्यावर किचनजवळ खेळत होत्या. त्यावेळी या दोघींशिवाय घरी कोणीही नव्हते. तेवढ्यात माकडांच्या टोळक्याने घरात प्रवेश केला आणि स्वयंपाकघरात जाऊन भांडी आणि खाद्यपदार्थ उचलून फेकून दिले.

अचानक शेजारी माकडाने गोंधळ घातल्याचे पाहून दोन्ही मुली घाबरल्या. 15 महिन्यांची वामिका घाबरून रडू लागली. माकडांचा समूह त्याच्यावर हल्ला करणारच होता तेव्हा निकिताने क्षणाचाही विलंब न करता फ्रीजमध्ये ठेवलेल्या अलेक्साचा उपयोग करत माडकांना पिटाळून लावलं.

अलेक्साला कुत्र्याचा आवाज काढण्यास सांगतिलं

माकडं आलेली पाहताच निकीताने अलेक्साला (डिव्हाइस) कुत्र्याचा आवाज काढण्यास सांगितले. अलेक्साला व्हॉईस कमांड मिळताच ती कुत्र्यासारखा जोरजोरात भुंकण्याचा आवाज करू लागली. माकडांचा भुंकण्याचा आवाज ऐकताच माकडांमध्ये घबराट पसरली आणि माकडे तिथून पळून गेली. या घटेनंतर निकीतीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. निकीतान हे सिद्ध केलं आहे की, तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर आपण आपला जीवही वाचवू शकतो आणि आपल्या आणि समाजाच्या हितासाठी अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो.

Web Title: A girl saved child life with the help of alexa when monkey attacked nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2024 | 12:37 PM

Topics:  

  • technology
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!
1

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

UP Rajya Sabha Election 2026: यूपी राज्यसभा निवडणुकीत भाजपचे वर्चस्व कायम! १० पैकी ८ जागांवर विजय; अखिलेश यादवांच्या सपाला 2 जागा
2

UP Rajya Sabha Election 2026: यूपी राज्यसभा निवडणुकीत भाजपचे वर्चस्व कायम! १० पैकी ८ जागांवर विजय; अखिलेश यादवांच्या सपाला 2 जागा

Jewar Airport ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव! योगी सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी
3

Jewar Airport ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव! योगी सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी

‘क्या यही प्यार है…’, वय 38, प्रियकर अवघ्या 18 वर्षांचा! Instagram वर जडलं प्रेम; 3 मुलांना सोडून महिला पोहोचली प्रियकराकडे
4

‘क्या यही प्यार है…’, वय 38, प्रियकर अवघ्या 18 वर्षांचा! Instagram वर जडलं प्रेम; 3 मुलांना सोडून महिला पोहोचली प्रियकराकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.