Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

Viral Video : शिक्षक असून विद्यार्थ्यासोबत केले लाजिरवाणे कृत्य, स्वत: शूट केला व्हिडिओ. पण सोशल मिडियावर घटना व्हायरल होताच शिक्षकाच्या अडचणी वाढल्या आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली. नक्की काय घडलं ते व्हिडिओतून जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 10, 2026 | 09:27 AM
वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

Follow Us
Follow Us:
  • शिक्षकाचा विद्यार्थ्यासोबतचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल.
  • वर्गात विद्यार्थ्याच्या डोक्यावर तबला वाजवल्याचा प्रकार.
  • व्हिडिओ व्हायरल होताच शिक्षकावर निलंबनाची कारवाई.
शिक्षक आणि विद्यार्थीमधील नाते हे फार आदरनीय असते. आपले भविष्य घडविण्यात शिक्षकांची मोठी भूमिका ठरते. चांगल्या-वाईटाची शिकवण आपल्याला शिक्षक देत असतात पण शिक्षकच मुलांचे हसू करायला लागले तर काय? अलिकडे एक लाजिरवाणा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. यात चालू वर्गात एक शिक्षक मुलाच्या डोक्यावर तबला वाजवताना दिसून आला. समोर बसलेले विद्यार्थी प्रेक्षक बनून हे दृष्य डोळ्यांनी पाहत होते आणि यातीलच एकाने याचा व्हिडिओ फोनच्या कॅमेरात कैद केला. व्हिडिओ इंटरनेटवर आता चांगलाच व्हायरल झाला असून संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशच्या सैफई येथील बरौली प्राथमिक शाळेत घडून आली. व्हायरल व्हिडिओमध्ये एक शिक्षक टक्कल केलेल्या विद्यार्थीच्या डोक्यावर जोरजोरात हात फिरवून तबला वाजवताना दिसून आला. यावेळी इतर विद्यार्थी हे दृष्य पाहून हसत होते. मुलांमध्ये टक्कल ही गोष्ट फार साैम्य असते, कुणाचे टक्कल पाहून इतर विद्यार्थी त्याची खिल्ली उडवतात, त्याला चिडवायला सुरुवात करतात. अशात शिक्षकांनी विद्यार्थांना समजवण्याऐवजी इथे तर शिक्षकच मुलाचे हसं करताना दिसून आले. व्हिडिओतील शिक्षकाचे नाव दिनेश कुमार माथूर असल्याचे सांगितले जात आहे.

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

सांगितलं जातंय की, हा व्हिडिओ स्वत: शिक्षकाने आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला, ज्यानंतर तो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला. लोकांनी शाळेवर आणि शिक्षकावर टिका करायला सुरुवात केली ज्यानंतर शिक्षकावर कारवाई करत त्याचे निलंबन करण्यात आले आहे. ही घटना @onlymyhealth नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओतील कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत संबंधित प्रकारावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “निर्लज्ज माणूस आणि हा शिक्षक आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ला टक्कल करायला लावले पाहिजे; त्यानंतर दुसऱ्या एखाद्या शिक्षकाने त्याला अगदी अशाच प्रकारे बसवून त्याच्या डोक्याची तशीच अवस्था केली पाहिजे… आणि हे सर्व घडत असताना संपूर्ण शाळेने ते पाहत राहावे, त्याचे ‘रील्स’ बनवावेत आणि हसावे. त्याला केवळ हीच शिक्षा मिळायला हवी”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Uttar pradesh school teacher plays tabla on bald students head viral video suspended nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • Uttar Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Jananayak Express viral video : धावत्या ट्रेनमध्ये GRP कर्मचाऱ्यांची प्रवाशांसोबत हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
1

Jananayak Express viral video : धावत्या ट्रेनमध्ये GRP कर्मचाऱ्यांची प्रवाशांसोबत हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Famous Hippo Dies : धक्कादायक! विणलेली टोपी गिळली अन् जगप्रसिद्ध पाणघोडी फिओनाचा मृत्यू
2

Famous Hippo Dies : धक्कादायक! विणलेली टोपी गिळली अन् जगप्रसिद्ध पाणघोडी फिओनाचा मृत्यू

Woman Funeral Viral News : अंत्यसंस्कारासाठी भट्टीत ठेवले अन् महिलेच्या किचाळ्या ! कर्मचाऱ्यांची धावपळ,घटनेचा व्हिडिओ व्हायरल
3

Woman Funeral Viral News : अंत्यसंस्कारासाठी भट्टीत ठेवले अन् महिलेच्या किचाळ्या ! कर्मचाऱ्यांची धावपळ,घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Yogi Adityanath mother passed away : CM योगी आदित्यनाथ यांच्या आईचे उत्तराखंडमध्ये निधन; भाषण सुरू असताना मिळाला निरोप
4

Yogi Adityanath mother passed away : CM योगी आदित्यनाथ यांच्या आईचे उत्तराखंडमध्ये निधन; भाषण सुरू असताना मिळाला निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.