Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शोधमोहिम राबवताना अचानक सुटली बंदुकीतून गोळी; जवानाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

दंतेवाड्यातील नक्षलग्रस्त नारायणपूर येथे डीआरजी पथक शोधमोहीम राबवताना अचानकपणे बंदुकीतून गोळी सुटून एका जवानाचा मृत्यू (Firing on Jawan) झाला. या घटनेत आणखी एक जवान जखमी झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 26, 2024 | 12:05 PM
शोधमोहिम राबवताना अचानक सुटली बंदुकीतून गोळी; जवानाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
Follow Us
Follow Us:

रायपूर : दंतेवाड्यातील नक्षलग्रस्त नारायणपूर येथे डीआरजी पथक शोधमोहीम राबवताना अचानकपणे बंदुकीतून गोळी सुटून एका जवानाचा मृत्यू (Firing on Jawan) झाला. या घटनेत आणखी एक जवान जखमी झाला आहे. या जखमी जवानाला तत्काळ एयरलिफ्ट करण्यात आले. त्याच्यावर रायपूरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे.

दंतेवाडा जिल्ह्यातील वरसूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा जवान गस्त घालत होते. यावेळी हंदवाडा आणि हितवाडा परिसरात सशस्त्र नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलातील जवानांना मिळाली. त्यामुळे 24 एप्रिलला डीआरजी आणि बस्तर फायटर दंतेवाडा यांचे संयुक्त पथक दंतेवाडा आणि नारायणपूरच्या सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांचा शोध घेत होते. यावेळी मोहिमेत चुकून गोळी लागल्याने दंतेवाडाचे दोन जवान जखमी झाले. त्यातील एका जवानाला वीरमरण आले, तर दुसऱ्या जवानावर उपचार सुरू आहेत. या जवानांना तत्काळ एयरलिफ्ट करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली. देवेंद्र कुमार असं या जवानाचं नाव आहे.

अतिरक्तस्राव झाल्याने दंतेवाड्यात जवान शहीद जखमी हवालदार जोगराज कर्मा यांचा अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला, तर दुसरा जखमी जवान परशुराम आलमी याला तत्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला एयरलिफ्ट करुन रायपूरला हलवण्यात आलं.

Web Title: A gun shot suddenly went off while conducting a search operation nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2024 | 12:05 PM

Topics:  

  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आजची सुनावणी संपली, आता पुढील सुनावणी कधी?
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आजची सुनावणी संपली, आता पुढील सुनावणी कधी?

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

Maharashtra Live Breaking News in Marathi: राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Maharashtra Live breaking News in Marathi:  मान्सूनची बहुतांश भागांतून माघार
4

Maharashtra Live breaking News in Marathi: मान्सूनची बहुतांश भागांतून माघार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.