Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजधानी दिल्लीत आज धडकणार शेतकरी संघटनांचा मोर्चा; भारतीय किसान युनियनची बैठक

भारतीय किसान युनियन आणि युनायटेड किसान मोर्चाच्या आवाहनावर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सोमवारी (दि.26) दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली. शेतकरी यमुना एक्स्प्रेसवे मार्गे दिल्लीकडे ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. हा ट्रॅक्टर मोर्चा यशस्वी करण्यासाठी भारतीय किसान युनियनची बैठक घेण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 26, 2024 | 08:41 AM
राजधानी दिल्लीत आज धडकणार शेतकरी संघटनांचा मोर्चा; भारतीय किसान युनियनची बैठक
Follow Us
Close
Follow Us:

गाझियाबाद : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलक पंजाब-हरियाणाच्या सीमेवर उभे आहेत. त्यात 26 फेब्रुवारी हा दिवस ‘WTO क्विट डे’ म्हणून मानला जाईल, असे सांगण्यात येत आहे. भारतीय किसान युनियन आणि युनायटेड किसान मोर्चाच्या आवाहनावर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सोमवारी (दि.26) दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली. शेतकरी यमुना एक्स्प्रेसवे मार्गे दिल्लीकडे ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. हा ट्रॅक्टर मोर्चा यशस्वी करण्यासाठी भारतीय किसान युनियनची बैठक घेण्यात आली.

पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष पवन खटाना यांनी शांततेत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाच्या घोषणेनंतर पोलिस प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. ट्रॅक्टर मोर्चाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू करण्यात आले. रविवारपासून दिल्ली आणि नोएडाच्या सर्व प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले होते.

शेतकरी नेत्यांनी सांगितले की, आंदोलक 29 फेब्रुवारीपर्यंत हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर असलेल्या खनौरी आणि शंभू सीमेवर तळ ठोकून राहतील. केएमएम नेते सर्वन सिंह पंढेर यांनी सांगितले की, ते 29 फेब्रुवारीला त्यांच्या पुढील दिशा काय असेल याची घोषणा करतील.

हरियाणातील 7 जिल्ह्यांत इंटरनेट सुरू

शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील सात जिल्ह्यांत बंद असलेली इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आली आहे. आंदोलनामुळे ही सेवा 11 फेब्रुवारीपासून बंद होती. प्रशासाने अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहाबाद आणि सिरसात इंटरनेट सुरू केले आहे.

Web Title: A march of farmers organizations will be held in the capital delhi today nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2024 | 08:38 AM

Topics:  

  • Farmer March
  • india

संबंधित बातम्या

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय
1

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
2

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
3

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
4

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.