Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृषी क्षेत्राला अधिक पुढे नेण्यासाठी नव्या योजना राबवणार

धानमंत्री किसान संपदा योजनेच्या माध्यमातून ३८ लाख शेतकऱ्यांना लाभ झाला आहे आणि १० लाख रोजगार निर्मिती करण्यात आली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 01, 2024 | 12:46 PM
कृषी क्षेत्राला अधिक पुढे नेण्यासाठी नव्या योजना राबवणार
Follow Us
Follow Us:

आज संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्राला कसे पुढे नेता येईल यासंदर्भातील राबवण्यात येणाऱ्या योजनांसंदर्भात माहिती दिली आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, कृषी क्षेत्राताल स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेती क्षेत्रामध्ये ५५ लाख नवीन रोजगार निर्माण केले जाणार आहेत. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या माध्यमातून ३८ लाख शेतकऱ्यांना लाभ झाला आहे आणि १० लाख रोजगार निर्मिती करण्यात आली आहे.

नवीन कृषी तंत्रज्ञान आणि कृषी विम्याला चालना दिली जाणार
पुढे निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, ज्याप्रकारे शेतकऱ्यांची क कापणी झाल्यानंतर होणारं नुकसान टाळणं गरजेचं आहे. पीक काढणीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी योजनांवरही काम केले जात आहे. हे नुकसान टाळण्यासाठी आम्ही खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी मजबूत करत आहोत. त्यासाठी तेलबिया उत्पादनाच्या अभियानाला बळ दिले जाईल. या अंतर्गतच नवीन कृषी तंत्रज्ञान आणि कृषी विम्याला चालना दिली जाणार आहे.

मत्स्य संपदा योजना
दुग्धव्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांनाही मदत केली जाईल. राष्ट्रीय गोकुळ मिशनसारख्या योजना राबवल्या जात आहेत. सरकाकरकडून मत्स्य संपत्तीही बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सीफूड उत्पादन दुप्पट झाले असून मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून उत्पादकता तीन ते पाच टन प्रति हेक्टर वाढवली जाईल. त्यामुळे 55 लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं अर्थमंत्री म्हणाल्या.

Web Title: A new plan will be implemented to further advance the agriculture sector budget 2024 nirmala sitharaman new agricultural technologies and agricultural insurance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2024 | 12:45 PM

Topics:  

  • Budget 2024
  • Government of India
  • india
  • Nirmala Sitharaman
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

‘पंतप्रधान मोदींनी आपल्या नेतृत्वाने देशावर उमटवला अमिट ठसा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोदींच्या ऐतिहासिक विक्रमाचे कौतुक
1

‘पंतप्रधान मोदींनी आपल्या नेतृत्वाने देशावर उमटवला अमिट ठसा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोदींच्या ऐतिहासिक विक्रमाचे कौतुक

PoK मधील जनतेचा पाकिस्तानविरोधात एल्गार! भारताचा कडक इशारा, ‘पाकने स्वतःची लायकी ओळखावी, खोटा प्रचार थांबवावा’
2

PoK मधील जनतेचा पाकिस्तानविरोधात एल्गार! भारताचा कडक इशारा, ‘पाकने स्वतःची लायकी ओळखावी, खोटा प्रचार थांबवावा’

‘गेल्या 12 वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान
3

‘गेल्या 12 वर्षांत भारताने अनेक बदल पाहिले’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान

भारतात जन्मदर वेगाने घसरतोय! इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता
4

भारतात जन्मदर वेगाने घसरतोय! इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.