Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्याने असं काही चित्र काढलं की थेट इमर्जन्सी मीटिंगच बोलवावी लागली; वाचा नेमकं प्रकरण काय?

शाळेतील विद्यार्थ्यांचे काही ना काही गोष्टी, किस्से सतत समोर येत असतात. त्यात कधी चांगलं तर कधी न पटणारं असं काही असू शकतं. पण एका विद्यार्थ्याने शाळेत असताना असं काही चित्र (Student Drawing) काढलं, त्यामुळे थेट पालकांची तातडीची मीटिंगच बोलवावी लागली. 

  • By कृपादान आवळे
Updated On: May 11, 2023 | 09:11 AM
विद्यार्थ्याने असं काही चित्र काढलं की थेट इमर्जन्सी मीटिंगच बोलवावी लागली; वाचा नेमकं प्रकरण काय?
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : शाळेतील विद्यार्थ्यांचे काही ना काही गोष्टी, किस्से सतत समोर येत असतात. त्यात कधी चांगलं तर कधी न पटणारं असं काही असू शकतं. पण एका विद्यार्थ्याने शाळेत असताना असं काही चित्र (Student Drawing) काढलं, त्यामुळे थेट पालकांची तातडीची मीटिंगच बोलवावी लागली.

सोशल मीडियावर एका व्यक्तीने पोस्ट केली. त्यामध्ये त्याने सांगितले की, ‘आमचा 6 वर्षांचा मुलगा शाळेतून घरी आला आणि आम्हाला एक चिठ्ठी दिली. त्यात लिहिले होते की, मला आणि माझ्या पत्नीला शिक्षिकांनी तातडीने शाळेत बोलावले आहे. त्यावर मी माझ्या मुलाला या मीटिंगचे कारण विचारले तेव्हा त्याने मला सांगितले की, शिक्षकांना मी काढलेले चित्र आवडलं नाही. आम्ही दुसऱ्या दिवशी शाळेत पोहोचलो तेव्हा शिक्षकांनी आम्हाला आमच्या मुलाने काढलेलं चित्र दाखवलं आणि म्हटलं, ‘मी तुमच्या मुलाला कुटुंबाचे चित्र काढायला सांगितले होते पण त्याने हे काढलं. तुम्ही त्याला काही तरी शिकवा’, असे विद्यार्थ्याचे शिक्षक पालकांना सांगत होते.

इमर्जन्सी मीटिंगची काय गरज ?

एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिले की, ‘शिक्षकाची अशी जलद कृती जीव वाचवू शकते. दुसर्‍याने लिहिले की, ‘हा काय मूर्खपणा आहे, चित्रावर एवढ्या नाटकाची काय गरज होती. एका यूजरने लिहिले की, ‘हे कसले शिक्षक आहेत, मुलाच्या चित्रावर तातडीची बैठक घेण्याची काय गरज होती? या शिक्षकाने या मुलाला नीट ओळखले नसल्याचे दिसून येत आहे, असेही म्हटले आहे.

Web Title: A student took such a picture that an emergency meeting had to be called immediately by teachers nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2023 | 09:11 AM

Topics:  

  • Drawing
  • india

संबंधित बातम्या

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
1

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा
2

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
3

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय
4

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.