Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

Technology News: भारतातील आघाडीच्या कन्झ्युमर लाईफस्टाईल-टेक ब्रँड्सपैकी एक असलेल्या बोट (boAt) कंपनीने आपल्या नव्या एपेक्स पॉवरबँक सीरिजच्या लाँचची घोषणा केली आहे. वैयक्तिक ऑडिओ उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या बोटने आता चार्जिंग सोल्यूशन्स क्षेत्रातील आपले अस्तित्व अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 08, 2026 | 06:09 PM
स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

Follow Us
Follow Us:
  • बोटची नवी एपेक्स पॉवरबँक सीरिज भारतात लाँच
  • चार्जिंग सोल्यूशन्स क्षेत्रात मोठे पाऊल
  • ऑडिओनंतर आता चार्जिंग मार्केटमध्ये बोटची दमदार एन्ट्री
मुंबई : भारतातील अग्रगण्य कन्झ्युमर लाईफस्टाईल-टेक ब्रँड्सपैकी एक असलेल्या बोटने (boAt) आज आपल्या एपेक्स पॉवरबँक सीरिजच्या लाँचची घोषणा केली. ऑडिओ क्षेत्राच्या पलीकडे जात आपल्या कन्झ्युमर-टेक पोर्टफोलिओचा विस्तार सुरू ठेवताना, कंपनीने चार्जिंग सोल्यूशन्स प्रकारातील आपले अस्तित्व अधिक मजबूत केले आहे.

वैयक्तिक ऑडिओ उत्पादने हा बोटचा मुख्य पाया असला, तरी ब्रँडने वेअरेबल्स, प्रोजेक्टर्स, पर्सनल ग्रूमिंग आणि चार्जिंग सोल्यूशन्स यांसारख्या लगतच्या कन्झ्युमर तंत्रज्ञान श्रेणींमध्ये टप्प्याटप्प्याने विस्तार केला आहे. ग्राहक कसे कनेक्ट होतात, काम करतात, प्रवास करतात आणि मनोरंजनाचा अनुभव घेतात याभोवती एक अधिक वैविध्यपूर्ण कन्झ्युमर टेक्नॉलॉजी पोर्टफोलिओ तयार करण्याची बोटची व्यापक महत्त्वाकांक्षा या विस्तारातून दिसून येते.

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

या प्रवासात चार्जिंग सोल्यूशन्स हा एक महत्त्वाचा भाग म्हणून उदयास येत आहे. ग्राहक दिवसभरात एकापेक्षा जास्त कनेक्टेड उपकरणांचा वापर करत असल्याने, विजेचा विश्वासार्ह आणि सोयीस्कर पुरवठा हा दैनंदिन तंत्रज्ञान अनुभवाचा अविभाज्य भाग बनला आहे. एपेक्स सीरिजद्वारे बोटने या श्रेणीकडे केवळ एका उत्पादनाच्या दृष्टीने न पाहता, ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन एक वेगळा चार्जिंग पोर्टफोलिओ तयार केला आहे.

“पॉवर दॅट यु कॅन बँक ऑन” या संकल्पनेवर आधारित, नवीन एपेक्स सीरिजमध्ये एपेक्स पीबी४००, एपेक्स पीबी४०० प्रो, एपेक्स पीबी४४५ आणि एपेक्स पीबी३३२ मॅग्नाचार्ज या चार मॉडेल्सचा समावेश आहे. जे दैनंदिन प्रवास, कामाचे दिवस, पर्यटन, मनोरंजन आणि बहु-उपकरण जीवनशैलीसाठी डिझाइन केलेले आहेत.

पोर्टफोलिओमध्ये एपेक्स पीबी४४५ आणि एपेक्स पीबी३३२ मॅग्नाचार्ज हे फ्लॅगशिप मॉडेल्स आघाडीवर आहेत. पीबी४४५ मध्ये २०,०००एमएएच क्षमता आणि ४५व्हॉट्स टू-वे टर्बो फास्ट चार्जिंगचा समावेश आहे, तर पीबी३३२ मॅग्नाचार्जमध्ये १५व्हॉट्स मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग, २२.५व्हॉट्स टू-वे वायर्ड फास्ट चार्जिंग आणि इन-बिल्ट फोल्डेबल स्टँडची सुविधा देण्यात आली आहे.

बोटचे सीईओ गौरव नायर म्हणाले, “ग्राहकांच्या दिवसातील अधिकाधिक क्षणांमध्ये उपयुक्त ठरेल असा एक कन्झ्युमर टेक्नॉलॉजी ब्रँड म्हणून बोटला विकसित करणे हे आमचे ध्येय आहे. काम, प्रवास आणि मनोरंजनासाठी लोक ज्या उपकरणांवर अवलंबून असतात त्यांना जोडणारा चार्जिंग सोल्यूशन्स हा या प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे. ऑडिओच्या पलीकडे आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करताना एपेक्स सीरिज व्यावहारिक नवोपक्रम आणि विचारपूर्वक केलेले डिझाइन एकत्र आणते.”

Freelancers आणि YouTubers सावधान! डॉलरची कमाई खात्यात हवी असेल तर ‘हा’ फॉर्म भरावा लागणार

Web Title: Boat launches apex powerbank series in india expands consumer tech and charging solutions portfolio sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • boat
  • india
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स
1

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा
2

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा

Facebook New Update: फेसबुकचा नवा अवतार; Home Feed हटणार, व्हिडिओला मिळणार पहिला नंबर
3

Facebook New Update: फेसबुकचा नवा अवतार; Home Feed हटणार, व्हिडिओला मिळणार पहिला नंबर

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!
4

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.