Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आम्ही मैदान सोडणार नाही,’ धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही अभिजित दीपकेंची मोठी घोषणा; सरकारसमोर तीन नव्या मागण्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर जल्लोष झाला असला तरी अभिजित दीपके यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सरकारसमोर तीन नव्या मागण्या त्यांनी मांडल्या आहेत.

  • By विवेक
Updated On: Jul 25, 2026 | 04:05 PM
'आम्ही मैदान सोडणार नाही,' धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही अभिजित दीपकेंची मोठी घोषणा; सरकारसमोर तीन नव्या मागण्या

'आम्ही मैदान सोडणार नाही,' धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही अभिजित दीपकेंची मोठी घोषणा; सरकारसमोर तीन नव्या मागण्या

Follow Us
Follow Us:
  • धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपकेंची मोठी प्रतिक्रिया
  • आंदोलन संपणार नसल्याचा स्पष्ट इशारा; सरकारसमोर तीन महत्त्वाच्या मागण्या
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना मदत, पोलिसांवर कारवाई आणि गुन्हे मागे घेण्याची मागणी
 

अखेर तब्बल 35 दिवसांच्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलकांनी मोठा जल्लोष साजरा केला. मात्र अभिजित दीपकेंकडून आता मोठी घोषणा करण्यात आली असून त्यांनी आता सरकारसमोर तीन नव्या मागण्या ठेवल्या आहेत. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय ‘आम्ही मैदान सोडणार नाही,’ असा आवाहन त्यांनी केले आहे.

जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर अनेक शहरांमध्ये आंदोलनाचा विस्तार झाला. अखेर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला.

काय म्हणाले अभिजित दिपके ?

यावेळी CJP प्रमुख अभिजित दीपके यांनी आंदोलकांना संबोधित करत, “We Have Done It… या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, पण आपण ते करून दाखवलं,” असे म्हणत सर्व आंदोलनकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि हा विजय त्यांना समर्पित असल्याचे सांगितले.

Abhijeet Dipke : ‘वी हॅव डन इट,’ धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यावर अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, जंतर-मंतरवर मोठा जल्लोष

मात्र, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन संपणार नसल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले. त्यांनी केंद्र सरकारसमोर आणखी काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. अभिजीत दिपके म्हणाले, “आमची प्रमुख मागणी मान्य झाली असली तरी इतर दोन मागण्यादेखील मान्य  करण्याचे सरकारने मान्य केलं आहे. आंदोलनातील  विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार नाहीत.  नीट परीक्षेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना एक कोटींची नुकसान भरपाई मिळावी, यादोन मागण्यादेखील मान्य झाल्या पाहिजेत. अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या अधिकृत ट्विटर एक्सवरून प्रतिक्रीया दिली आहे. लोकशाही बोलण्याची भिती नसावी, त्यामुळे घाबरू नका, यांना लाईनमध्ये ठेवणे गरजेचे आहे. हेजे स्वत:ला  बादशाह समजू लागले आहेत, ते आपल्यामुळे…”

“There’s no need to be afraid. This is democracy. He has resigned, but we have two more demands. We won’t go like this. Dharmendra Pradhan has resigned. But the families of the children who committed suicide should receive compensation of one crore rupees. They should get it. One… pic.twitter.com/N8cT0DFAPH — Cockroach Janta Party (@CJP_for_India) July 25, 2026

“आमच्या अजून दोन मागण्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाा तर झाला पण ज्यां मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना  एक कोटींची मदत मिळालीच पाहिजे. दुसरे २० तारखेच्या मार्चमध्ये ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी ज्या हकरती  केल्या त्यांच्यावरदेखील कारवाई झाली पाहिजे. डिसीपी संदिप लांबा, एसीपी अजय शर्मा,  सचिन शर्मा यांनी अमित शाहा आणि मोदींच्या नावाखाली ज्या लाठ्या चालवल्यात, यांनी लक्षात ठेवा एक राजीनामा झालाय, आता कॉकरोच सोबत पंगा घेऊ नका. जर आम्ही  एका मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकतो तर तुम्ही काय आहात?”

“यादेशातील विद्यार्थ्यांनी खुप हिमतीचे काम केलं आहे. २० तारीख आणि २० तारखेनंतर ज्या ज्या मुलांवर केसेस दाखल केल्या आहेत, त्या सर्वांवरील गुन्हे मागे घेतले जावेत,” असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे.

Breaking Jantar Mantar CJP Protest: दिल्लीत विद्यार्थी आंदोलनात पुन्हा राडा

दीपकेंच्या प्रमुख मागण्या

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना दीपके म्हणाले, “राजीनामा झाला म्हणजे आंदोलन संपलं, असं कोणी समजू नये. आम्ही मैदान सोडणार नाही.”

त्यांनी सरकारकडे पुढील मागण्या केल्या:

  • नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुटुंबाला ₹1 कोटींची आर्थिक मदत देण्यात यावी.
  • जंतर-मंतर आंदोलनादरम्यान लाठीचार्ज करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
  • 20 जुलैनंतर आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत.
दरम्यान, दीपके यांनी केलेल्या या मागण्यांवर केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे आता देशभराचे लक्ष लागले आहे.

Web Title: Abhijeet dipke three new deemads cjp protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP Protest
  • Dharmendra Pradhan

संबंधित बातम्या

Maratha Reservation: ‘जरांगे पाटलांना आंदोलनाची वेळ का आली?’ कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल
1

Maratha Reservation: ‘जरांगे पाटलांना आंदोलनाची वेळ का आली?’ कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.