Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल ३८ वर्षांनी ‘या’ भारतीय सैनिकाचे पार्थिव घरी पोहोचणार

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 15, 2022 | 01:43 PM
तब्बल ३८ वर्षांनी ‘या’ भारतीय सैनिकाचे पार्थिव घरी पोहोचणार
Follow Us
Close
Follow Us:

देशभरात सोमवारी १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तसेच या भारत मातेचे संरक्षण करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. भारत मातेच्या रक्षणासाठी शाहिद झालेल्या अश्याच एका भारतीय सैनिकाचे पार्थिव मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी तब्बल ३८ वर्षानंतर त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पोहोचणार आहे.

१९ कुमाऊँ रेजिमेंटचे लान्स नाईक शाहिद चंद्रशेखर हरबोला हे 38 वर्षांपूर्वी सियाचीनमध्ये गस्तीवर असताना हिमस्खलनामध्ये बळी पडले होते. उत्तराखंडमधील अल्मोडा येथील द्वारहाट येथील हाथीगुर बिंता येथे राहणारे चंद्रशेखर त्यावेळी २८ वर्षांचे होते. १९७५ मध्ये ते भारतीय सैन्यात दाखल झाले. १९८४ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सियाचीनसाठी संघर्ष झाला होता. भारताने या मोहिमेला ऑपरेशन मेघदूत असे नाव दिले होते. या ऑपरेशनमध्ये २० सदस्यीय गस्ती पथक हिमस्खलनामुळे बेपत्ता झाले होते. नंतर यातील १५ जणांचे मृतदेह सापडले, मात्र ५ जणांचा शोध लागलाच नव्हता. ज्या 5 बेपत्ता जवानांचे मृतदेह बर्फात गाडले गेले त्यात चंद्रशेखर यांचाही समावेश होता.

अलीकडेच सियाचीन ग्लेशियरचा बर्फ वितळू लागल्यावर पुन्हा एकदा हरवलेल्या सैनिकांचा शोध सुरू करण्यात आला. या प्रयत्नादरम्यान लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला आणिआणखी एका सैनिकाचा मृतदेह हिमनदीवर बांधलेल्या जुन्या बंकरमध्ये सापडला. हरबोला यांचा मृतदेह भारतीय लष्कराकडून त्यांना देण्यात आलेल्या डिस्क नंबरवरून ओळखले गेले. हरबोला यांच्या डिस्कवर ( ४१६४५८४) हा क्रमांक लिहिला होता.

Remains of Lance Naik Chandrashekhar Harbola, 19 KUMAON REGT were found after 38 years at World’s highest battlefield, Siachen.
His.
A resident of Hathigur Binta of Dwarahat in Almora, Uttarakhand,
His 65 year old wife and two daughters will receive him on Tuesday one last time. pic.twitter.com/axz10ZdsP9

— Guardians_of_the_Nation (@love_for_nation) August 15, 2022

३८ वर्षांपूर्वी जेव्हा सियाचीनमध्ये ही घटना घडली तेव्हा हरबोला यांची मोठी मुलगी ८ वर्षांची आणि धाकटी मुलगी सुमारे ४ वर्षांची होती. मंगळवारी शाहिद चंद्रशेखर हरबोला यांचे पार्थिव त्यांची ६५ वर्षीय पत्नी आणि दोन मुली स्वीकारणार असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम श्रद्धांजली देण्यात येणार आहे.

Web Title: After almost 38 years the body of this indian soldier will reach home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2022 | 01:43 PM

Topics:  

  • india
  • indian army
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • navarshtra news

संबंधित बातम्या

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
1

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
2

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
3

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
4

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.