Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाच्या काही विधी पार पडल्या, अचानक नवरदेवाने लग्न मोडलं; मांडवात नेमकं काय घडलं?

लग्न सुरु होतं. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. नवरदेव आणि नवरीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले होते. पुढील विधी पार पडणार तेवढ्यात नवरदेवाला एक फोन आला अन् त्याने थेट लग्नाला नकार दिला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 01, 2023 | 01:38 PM
लग्नाच्या काही विधी पार पडल्या, अचानक नवरदेवाने लग्न मोडलं; मांडवात नेमकं काय घडलं?
Follow Us
Follow Us:

लखनऊ : लग्नाची सारी तयारी झाली. नवरदेवासह वऱ्हाड दारात आलं. मोठ्या धुमधडाक्यात त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पुढील विधी पार पडले. नरवदेवाने साऱ्यांच्या साक्षीने वधूच्या गळ्यात हार घातला. त्यानंतर दोघांनाही सोफ्यावर बसवण्यात आलं. यादरम्यान इतर विधी होण्यापूर्वी पोहुणेमंडळी जेवणावर ताव मारत होती. मात्र, तेवढ्यात असं काही घडलं की संपूर्ण लग्नमंडपात एकच गोंधळ माजला.

नेमकं काय घडलं ?

नवरदेवाच्या मोबाईलवर एक फोन आला आणि तो लग्न मोडून निघून गेला. उत्तर प्रदेशातील एका गावात लग्न समारंभ सुरु होता. नवरदेव नववधूसह स्टेजवर बसलेले होते. तेवढ्यात गावातीलच एक तरुण नवरदेवाच्या व्हॉट्सअॅपवर काही फोटो पाठवतो. तसेच नवरदेवाच्या मोबाइलवर कॉल करून त्याला व्हॉट्सअॅप तपासण्यास सांगतो. नवरदेव लगेच व्हॉट्सअॅप चेक करतो. त्याच्या व्हॉट्सअॅपवर त्याच्या भावी पत्नीचे काही आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचं त्याला दिसतं. यानंतर, नवरदेव आणि फोन करणार्‍या तरुणामध्ये फोनवर जोरदार भांडण होतं. त्यानंतर नवरदेव स्टेजवरून खाली उतरतो आणि सांगतो की हे लग्न होऊ शकत नाही.

हे प्रकरण शोहर्ताड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाकडी या गावाशी संबंधित असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिस आणि ग्रामस्थांसह नातेवाईक यांनी नवरदेवाची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात.

लग्न करण्यास नकार

तसेच, या दरम्यान नवरदेवाच्या फोनवर व्हिडिओ आणि फोटो पाठवणाऱ्या तरुणालाही पकडण्यात येतं. लोकांनी त्यालाही समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो तरुण ऐकायला तयार नव्हता. या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला आणि वधूला न घेताच वऱ्हाडी परतले.

तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी लग्नात अडथळा आणणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन शोहरातगड पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. वधूच्या वडिलांच्या तक्रारीवरून विवाहात अडथळा आणणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: After some marriage rituals were performed suddenly the bridegroom broke the marriage what really happened in mandwa nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2023 | 01:38 PM

Topics:  

  • Lucknow
  • NAVARASHTRA
  • Shadi

संबंधित बातम्या

Pm Modi On Work From Home: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ‘या’ बड्या कंपन्यांमध्ये पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू!
1

Pm Modi On Work From Home: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ‘या’ बड्या कंपन्यांमध्ये पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू!

Chandrapur News: कोट्यवधींच्या रस्त्याची उधळपट्टी? नागभीडमध्ये नव्याने बांधलेला रस्ता पुन्हा खोदला, नागरिकांमध्ये संतापाची लाट
2

Chandrapur News: कोट्यवधींच्या रस्त्याची उधळपट्टी? नागभीडमध्ये नव्याने बांधलेला रस्ता पुन्हा खोदला, नागरिकांमध्ये संतापाची लाट

Raigad News: महाडमध्ये दूषित पाण्याचा कहर! पानसरे मोहल्ल्यात दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक हैराण
3

Raigad News: महाडमध्ये दूषित पाण्याचा कहर! पानसरे मोहल्ल्यात दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक हैराण

Raigad News: पहिल्याच पावसात घरे जलमय होण्याची भीती! नेरळमध्ये बिल्डरविरोधात ग्रामस्थ आक्रमक
4

Raigad News: पहिल्याच पावसात घरे जलमय होण्याची भीती! नेरळमध्ये बिल्डरविरोधात ग्रामस्थ आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.