मोहोळ तालुक्यातील घाटणे बॅरेज परिसरातून तुळजापूरला पाणी देण्याच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा निघण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बाधित शेतकऱ्यांना पाणी देण्यासह जमिनीचा योग्य मोबदला देणे आणि फेरसर्व्हे करून मदत देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले. त्यानंतर शेतकरी आणि प्रशासनातील बैठक समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.