Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : अवकाळी पाऊस, गारपिटीनंतर आता पुन्हा उष्णतेची लाट येणार; येत्या 9 मे पासून…

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज आहे, तर पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिशामध्ये मेघगर्जना आणि गारपीट होईल, अशी शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 06, 2026 | 07:09 AM
पुण्यात पावसाची विश्रांती; उकाड्याने नागरिक पुन्हा हैराण, तापमानाचा पारा 31 अंशांवर

पुण्यात पावसाची विश्रांती; उकाड्याने नागरिक पुन्हा हैराण, तापमानाचा पारा 31 अंशांवर

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपिट झाल्याचे पाहिला मिळाले. यामुळे आधीच उकाड्याने झालेल्या नागरिकांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. असे असताना आता पुन्हा एकदा उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज आहे. तसेच काश्मीर आणि आसपासच्या भागातील सक्रिय पश्चिमी वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, धुळीची वादळे, हलका पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज आहे, तर पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिशामध्ये मेघगर्जना आणि गारपीट होईल, अशी शक्यता आहे. देशाच्या अनेक भागांसाठी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, या तात्पुरत्या दिलासानंतर तापमानात तीव्र वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत, ज्यामुळे उष्णतेचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो. हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये ताशी ४० ते ५० किमी वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD Weather : उत्तर भागात उष्णतेची लाट तर ईशान्य भारतात मुसळधार वादळाचा इशारा, जाणून घ्या तुमच्या राज्याची स्थिती

दरम्यान, या काळात धुळीची वादळे आणि हलक्या पावसाची शक्यता असून, त्यामुळे अल्पकालीन दिलासा मिळेल. पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिशा येथे गारपिटीसह मेघगर्जनेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये ताशी ५० ते ६० किमी वेगाचे सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे.

तापमानात तीव्र चढ-उताराची चिन्हे

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ९ मे पर्यंत वायव्य भारतातील कमाल तापमानात ४ ते ६ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून, काही काळाच्या दिलासानंतर उष्णता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्य भारतातील तापमान ६ मे पर्यंत २ ते ३ अंशांनी कमी होण्याची शक्यता असून, त्यानंतर ते स्थिर राहील.

काही भागांमध्ये दमट हवामान

आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये दमट हवामान कायम राहू शकते. सध्या देशाच्या बहुतांश भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलेला नसला तरी, तापमानातील हळूहळू होणाऱ्या वाढीमुळे येत्या काही दिवसांत उष्णता अधिक तीव्र होऊ शकते.

Web Title: After unseasonal rains and hailstorms a heatwave is set to return once again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 07:09 AM

Topics:  

  • Climate Change
  • Temperature Increase
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
2

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
3

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
4

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.