Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

असदुद्दीन ओवेसींनी CAA विरोधात सुप्रिम कोर्टात दाखल केली याचिका, कायद्याच्या अंमलबजावणीवर बंदी घालण्याची केली मागणी!

याचिकेत ओवेसी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सीएए कायद्यानुसार कोणालाही नागरिकत्व देऊ नये, अशी मागणी ओवेसी यांनी याचिकेत केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 16, 2024 | 05:15 PM
असदुद्दीन ओवेसींनी CAA विरोधात सुप्रिम कोर्टात दाखल केली याचिका, कायद्याच्या अंमलबजावणीवर बंदी घालण्याची केली मागणी!
Follow Us
Follow Us:

नुकतचं सरकारने अधिसूचना जारी करून देशभरात CAA लागू केला आहे. काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे तर अनेक जण विरोध करत आहेत. आता यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Aimim Chief Asaduddin Owaisi) यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (CAA) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ओवेसी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर, इंडियन युनियन मुस्लिम लीगनेही CAA विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

[read_also content=”क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट अडकले लग्नबंधनात, पहिला फोटो आला समोर! https://www.navarashtra.com/movies/kriti-kharbanda-and-pulkit-samrat-tie-knot-share-first-pics-from-wedding-515712.html”]

CAA विरोधात सर्वोच्च न्यायालयात 200 हून अधिक याचिका दाखल

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या याचिकेत असदुद्दीन ओवेसी यांनी CAA कायद्यानुसार, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या कलम 6B अंतर्गत सरकारने कोणालाही नागरिकत्व देऊ नये, अशी मागणी केली आहे. CAA विरोधात दाखल केलेल्या याचिकांमध्ये CAA कायद्याला संविधानाच्या विरोधात आणि भेदभाव करणारा म्हणून वर्णन करण्यात आले आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 विरोधात सर्वोच्च न्यायालयात 200 हून अधिक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. CAA कायद्याला 2019 मध्येच संसदेने मंजुरी दिली होती आणि तेव्हापासून या कायद्याला विरोध केला जात आहे.

CAA ला विरोध का होतोय?

नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अंतर्गत, सरकारने धार्मिक छळाचा बळी होऊन 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. या कायद्यांतर्गत हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन निर्वासितांना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे, मात्र मुस्लिम समाजाला या कायद्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध होत आहे. कायद्याला विरोध करणारे लोक आरोप करतात की हा धर्माच्या आधारावर भेदभाव करत आहे, जे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. तथापि, सरकारचे म्हणणे आहे की सीएएमध्ये कोणाचेही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही आणि सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की सीएए कायदा मागे घेतला जाणार नाही.

Web Title: Aimim chief asaduddin owaisi file plea in supreme court against caa demand stay on implementation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2024 | 03:56 PM

Topics:  

  • Asaduddin Owaisi
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा
1

ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…
2

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?
3

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?

CJP Press Conference : ‘मोदींसारखा भित्रा पंतप्रधान पहिला नाही,’ CJP च्या आशुतोष रांकाचा जोरदार हल्लाबोल
4

CJP Press Conference : ‘मोदींसारखा भित्रा पंतप्रधान पहिला नाही,’ CJP च्या आशुतोष रांकाचा जोरदार हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.