Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air India Flight : आज आणखी ७ उड्डाणे रद्द, अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियासोबत नक्की काय घडतंय?

अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाची स्थिती सतत बिकट होत चालली आहे. उड्डाणे सतत रद्द केली जात आहेत. आज, १७ जून रोजी ७ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 17, 2025 | 09:24 PM
आज आणखी ७ उड्डाणे रद्द, अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियासोबत नक्की काय घडतंय?

आज आणखी ७ उड्डाणे रद्द, अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियासोबत नक्की काय घडतंय?

Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाची स्थिती सतत बिकट होत चालली आहे. उड्डाणे सतत रद्द केली जात आहेत. आज, १७ जून रोजी ७ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडियाने लंडन-अमृतसर, दिल्ली-दुबई, बंगळुरू-लंडन, मुंबई-सॅन फ्रान्सिस्को, दिल्ली-पॅरिस, दिल्ली-दुबई आणि दिल्ली-व्हिएन्ना फ्लाईट रद्द करण्या आल्या असून ही सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं आहेत. अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियासह सर्वच एअरलाईन्सकडून सतर्कता बाळगली जात आहे.

Mumbai-Ahmedabad Bullet Train: पहिला हायस्पीड टेस्टिंग रेल्वे ट्रॅक होतोय तयार, या रेल्वे प्रकल्पासासाठी सिमेन्स कंपनीची वर्णी

आज रद्द करण्यात आलेली एअर इंडियाची ७ उड्डाणे रद्द

AI915 – दिल्ली ते दुबई – B788 ड्रीमलायनर
AI153 – दिल्ली ते व्हिएन्ना – B788 ड्रीमलायनर
AI143 – दिल्ली ते पॅरिस – B788 ड्रीमलायनर
AI159 – अहमदाबाद ते लंडन – B788 ड्रीमलायनर
AI170 – लंडन ते अमृतसर – B788 ड्रीमलायनर
AI133 – बेंगळुरू ते लंडन – B788 ड्रीमलायनर
AI179 – मुंबई ते सॅन फ्रान्सिस्को – B777

अहमदाबाद ते लंडनच्या गॅटविक विमानतळावर जाणारी एअर इंडियाची फ्लाइट AI159 विमानांच्या अनुपलब्धतेमुळे रद्द करण्यात आली. विमान दुपारी 3 वाजता सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणार होते. एअरस्पेस निर्बंध आणि अतिरिक्त खबरदारीच्या तपासणीमुळे विमान उपलब्ध नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

त्याच वेळी, तांत्रिक बिघाडामुळे दिल्ली ते पॅरिसचे फ्लाइट AI143 रद्द करण्यात आले. लंडन (गॅटविक) ते अमृतसर हे फ्लाइट AI170 रद्द करण्यात आले आहे. कंपनीने म्हटले आहे की इस्रायलशी झालेल्या युद्धामुळे इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे, ज्यामुळे युरोपला जाणाऱ्या विमान उड्डाणांवर परिणाम होत आहे. याशिवाय, इतर अनेक उड्डाणे देखील रद्द करण्यात आली आहेत. जवळजवळ सर्वच कारण एकच आहे.

Saudi Airlines Plane SV 3112: ठिगणी पडली, अचानक धूर येऊ लागला…; सौदी एअरलाईन्सच्या विमानाची लखनऊमध्ये  आत्पातकालीन लँडिंग

एअर इंडियाकडून दिलगिरी

कंपनीने म्हटले आहे की आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला दिलगीर आहोत आणि आम्ही त्यांच्या गंतव्यस्थानावर जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. आम्ही हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करत आहोत आणि प्रवास रद्द केल्यास पूर्ण परतफेड किंवा वेळापत्रक बदलण्याची ऑफर दिली आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की प्रवाशांना शक्य तितक्या लवकर त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करत आहे.

Web Title: Air india 7 international flight canceled today multiple dreamliner operations badly hit as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 09:24 PM

Topics:  

  • Ahmedabad plane crash
  • air india
  • Flight Landing

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.