Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-चीन संबंधांना नवी दिशा! दिल्ली-शांघाय थेट उड्डाणे सुरु, अमेरिकेची धाकधूक वाढली

India China Relations : भारत आणि चीन संबंधात हळूहळू सुधारणा होताना दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये हवाई सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. रविवारी दिल्ली ते शांघाय दरम्यान एका फ्लाइटचे उड्डाणही झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 02, 2026 | 09:18 AM
India China Relations

India China Relations

Follow Us
Follow Us:
  • भारत चीन संबंधांना नवे वळण
  • 6 वर्षानंतर दिल्ली-शांघाय विमानसेवा सुरु
  • भारत-चीन द्विपक्षीय संबंधांना सुधारण्याच्या दिशेने नवे पाऊल
India China Relations : बीजिंग : भारत आणि चीन संबंधांमध्ये (India China Relations) आता हळूहळू सुधारणा होत आहे. दोन्ही देशांतील सीमावादानंतर आता द्विपक्षीय संबंध मजबूत होत आहेत. याच पार्श्वभूमीवर जवळपास सहा वर्षानंतर भारताने चीनसाठीची हवाई सेवा पुन्हा सुरु केली आहे. रविवारी (०१ फेब्रुवारी २०२६) भारताची सर्वात मोठी विमान कंपनी एअर इंडियाने (Air India) दिल्ली ते शांघाय थेट उड्डाणे सुरु केली आहे. यामुळे केवळ भारत-चीनच्या हवाई दळणवळणालाच नव्हे तर द्विपक्षीय संबंधांसाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे.

भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था ठरताच चीनला झोंबली मिरची; 16 वर्षे अजूनही मागे असल्याचा दावा, जपानवरही हल्ला

शांघायमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रिमलाइनरने रविवारी (०१ फेब्रुवारी) दिल्ली ते शांघाय दरम्याने थेट आणि पहिले उड्डाण सुरु केले आहे. या विमानात एकूण २३० प्रवासी होते. नवी दिल्लीहून शांघायच्या पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचे लँडिंग झाले. यावेळी शांघाय विमानतळाने विमानाचे स्वागत केले. तसेच भारताच्या या निर्णयाचे देखील स्वागत करण्यात आले आहे. भारताचे कॉन्सुल जनरल प्रतीक माथुर यांनी या निर्णयावर बोलताना सांगितले की, यामुळे दोन्ही देशातील संपर्क, व्यापार, आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे.

भारत-चीन सीमावाद

भारत आमि चीनमध्ये २०२० चत्या सुरुवातील कोव्हिड-१९ च्या महामारीमुळे विमानसेवा बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे दोन्ही देशांतील संबंधात अधिक तणाव निर्माण झाला होता. शिवाया यापूर्वी दोन्ही देशांमध्ये सीमावाद देखील होता. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांत झालेल्या लष्करी संघर्षामुळे दीर्घकालीन तणावामुळे या सेवा पुन्हा सुरु करण्यास विलंब झाला. परंतु आता दोन्ही देशांतील संबंधात २०२५ पासून सुधारणा होत आहे. एअर इंडियाच्या दिल्ली-शांघाय थेट उड्डाण सेवा द्विपक्षीय संबंधासाठी महत्वाची मानली जात आहे.

द्विपक्षीय संबंधांना मिळणार चालना

भारताच्या या निर्णयामुळे भारत ते चीन (China) प्रवास आता सोपा, जलद आणि किफायतशीर झाला आहे. याचा फायदा विद्यार्थी, व्यावसायिक आणि कामगारांना होणार आहे. तसेच दोन्ही देशांच्या पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. येत्या काळात आणखी उड्डाणे सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे भारत-चीन सहकार्य अधिक वाढेल.

The Consulate General of India in Shanghai, under the leadership of Consul General Pratik Mathur, warmly welcomed the resumption of Air India’s direct flight services between Shanghai and New Delhi, marking a major step forward in restoring people-to-people, business and… pic.twitter.com/xHRffMnTmc — DNA (@dna) February 1, 2026

भारताचा चीनला दणका! स्वस्त स्टील आयातींवर लादले भारीभरकम टॅरिफ ; 3 वर्षे भरावा लागणार कर

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

Web Title: Air india launches flight services between shanghai and new delhi after six years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • air india
  • China
  • India China Relation
  • World news

संबंधित बातम्या

China Ice Silk Road : आर्क्टिकमधून चीनचा नवा सागरी मार्ग; अमेरिकेसोबत तणाव वाढण्याची शक्यता
1

China Ice Silk Road : आर्क्टिकमधून चीनचा नवा सागरी मार्ग; अमेरिकेसोबत तणाव वाढण्याची शक्यता

Major Singh: पंजाब ते अमेरिका गँगस्टर नेटवर्क! जगू भगवानपुरिया टोळीचा 29 वर्षीय गुंड मेजर सिंग FBIच्या ‘रडारवर’, अटक वॉरंट जारी
2

Major Singh: पंजाब ते अमेरिका गँगस्टर नेटवर्क! जगू भगवानपुरिया टोळीचा 29 वर्षीय गुंड मेजर सिंग FBIच्या ‘रडारवर’, अटक वॉरंट जारी

Korean Peninsula: ट्रम्प यांचे प्रयत्न निष्फळ? उत्तर कोरिया आक्रमक; US-South Korea लष्करी सरावावरून दिला थेट युद्धाचा इशारा
3

Korean Peninsula: ट्रम्प यांचे प्रयत्न निष्फळ? उत्तर कोरिया आक्रमक; US-South Korea लष्करी सरावावरून दिला थेट युद्धाचा इशारा

Russia Ukraine War : युक्रेन युद्धात रशियाला सर्वात मोठा धक्का; 14.7 लाखांहून अधिक सैनिकांसह लष्करी साधनसामग्रीचा महाविनाश
4

Russia Ukraine War : युक्रेन युद्धात रशियाला सर्वात मोठा धक्का; 14.7 लाखांहून अधिक सैनिकांसह लष्करी साधनसामग्रीचा महाविनाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.