Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Janatar Mantar Protest Breaking: ज्ञानेश कुमारांविरोधात राजकारण तापलं! जंतरमंतरवर आज पुन्हा मोठा राडा

AISA Protest Jantar Mantar Delhi: शुक्रवारी झालेल्या अटकेनंतर, AISA च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी कार्यकर्त्यांना शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत जंतर मंतरवर परत येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आज पुन्हा देशभरातील विविध संघटनांचे कार्यकर्ते जंतरमंतर परिसरात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. 

  • By anuradha sagar
Updated On: Oct 03, 2026 | 04:52 PM
AISA, Jantar Mantar, Delhi Police, Neha Bora, Yogendra Yadav, CEC Gyanesh Kumar, SFI, NSUI, Delhi News

AISA, Jantar Mantar, Delhi Police, Neha Bora, Yogendra Yadav, CEC Gyanesh Kumar, SFI, NSUI, Delhi News

Follow Us
Follow Us:

AISA Protest Jantar Mantar Delhi Gyanesh Kumar Resignation : ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे (AISA) कार्यकर्ते शनिवारी नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानात पुन्हा जमल्याचे पाहायलामिळाले.  कालच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतर परिसरा जमावबंदी लागू करण्यात आली होती. याशिवाय  अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, बॅरिकेड्स आणि कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.  शुक्रवारी १,००० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते. हे आंदोलक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या आणि मतदार यादीच्या एसआयआरच्या (SIR) विरोधात आंदोलन करत आहेत.

शुक्रवारी झालेल्या अटकेनंतर, AISA च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी कार्यकर्त्यांना शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत जंतर मंतरवर परत येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आज पुन्हा देशभरातील विविध संघटनांचे कार्यकर्ते जंतरमंतर परिसरात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच

कार्यकर्ते जमल्याबरोबरच पोलिसांनी लोकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. जंतर मंतरकडे (Jantar Mantar) जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारण्यात आले होते आणि अनेक ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

शुक्रवारच्या आंदोलनात AISA, SFI, NSUI, AAP आणि इतर राजकीय व विद्यार्थी संघटनांचा समावेश होता. अटक करण्यात आलेल्यांमध्ये AAP चे नेते आणि कार्यकर्ते योगेंद्र यादव यांचाही समावेश होता. त्यानंतर आज पुन्हा जंतरमंतरवर मोठा गोंधळ झाला.

 

नेहा बोरा कडून आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा

शुक्रवारी संध्याकाळी, नेहा बोरा यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत,  आंदोलन सुरूच राहील आणि कार्यकर्त्यांनी जंतर मंतरवर परत यावे, असे आवाहन केले  होते.  तसेच,  पोलिसांच्या अटकेला आंदोलक घाबरणार नाहीत आणि  ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या समर्थनार्थ  जंतरमंतरवर संघटनेचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली होती.  त्यानंतर आज दुपारी पुन्हा एकदा जंतरमंतरवर मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले होते.

Asian Games 2026: पराभवाच्या उंबरठ्यावरून थेट सुवर्णपदकावर झेप! कोरियाच्या हानवर Aman Sehrawat चा

शुक्रवारी पोलिसांनी परवानगी नाकारली

दिल्ली पोलिसांनी शुक्रवारच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. यानंतर दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली. इतकेच नव्हे तर, जंतर मंतरच्या आसपासच्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. शुक्रवारच्या आंदोलनादरम्यान परिसरातील अनेक मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशीही जंतर मंतरच्या परिसरात पोलीस बंदोबस्त कायम आहे. आयसा (AISA) आणि इतर संघटना आपले आंदोलन पुढे नेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाल्या. पण  पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची आणि धरपकड सुरू झाली.  जंतरमंतर परिसरात बराच काळ मोठा तणावाचा होता.

एसआयआर संदर्भात निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह

मागील १० महिन्यांत निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी एसआयआरशी संबंधित निर्णयांवर आणि आदेशांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवल्याचे एका अहवालात उघड झाल्यानंतर काही दिवसांनी हे आंदोलन सुरू झाले आहे.

 

Web Title: Aisa protest jantar mantar delhi gyanesh kumar resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Jantar Mantar
  • national news
  • Student Protest

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच
1

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच

CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला
2

CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली
3

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली

CJP Protest Shivaji Park Live: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कवर तरुणांचा लोंढा; दादरमध्ये तणाव
4

CJP Protest Shivaji Park Live: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कवर तरुणांचा लोंढा; दादरमध्ये तणाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.