Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२० आशियाई महिला उद्योजकांमध्ये ३ भारतीय

कोरोना काळातील तीन वर्षांमध्ये अनिश्चिततेच्या काळातही आपल्या व्यवसायाची वृद्धी आणि विस्तार करण्यात यशस्वी ठरलेल्या महिलांचा फोर्ब्जच्या नोव्हेंबर महिन्यातील अंकात प्रकाशित झालेल्या यादीत समावेश आहे. सोमा मंडल यांनी जानेवारी २०२१ मध्ये सेलच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती.

  • By Sunil Chavan
Updated On: Nov 09, 2022 | 04:13 PM
२० आशियाई महिला उद्योजकांमध्ये ३ भारतीय
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – फोर्ब्जच्या २० आशियाई महिला उद्योजकांच्या यादीत तीन भारतीय महिलांना स्थान मिळाले आहे. यामध्ये स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (सेल) सोमा मंडल, एमक्युअर फार्माच्या व्यवस्थापकीय संचालक नमिता थापर आणि होनासा कंझ्युमरच्या सहसंस्थापक गजल अलघ यांचा समावेश आहे.

कोरोना काळातील तीन वर्षांमध्ये अनिश्चिततेच्या काळातही आपल्या व्यवसायाची वृद्धी आणि विस्तार करण्यात यशस्वी ठरलेल्या महिलांचा फोर्ब्जच्या नोव्हेंबर महिन्यातील अंकात प्रकाशित झालेल्या यादीत समावेश आहे. सोमा मंडल यांनी जानेवारी २०२१ मध्ये सेलच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिला महिला आहेत. ६०० कोटींची संपत्ती असलेल्या नमिता थापर एमक्युअर फार्मा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तसेच इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेडच्या संस्थापक-सीईओसुद्धा आहेत. गजल अलघ यांनी सन २०१६ मध्ये पती वरुण अलघ यांच्यासोबत होनासा कंझ्युमर कंपनीची स्थापना केली होती. विषारी पदार्थ मुक्त हा ब्रँड असल्याने सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा एफएमसीजी ब्रँड समजला जातो.

Web Title: Among 20 asian women entrepreneurs 3 indians with sail board of directors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2022 | 04:13 PM

Topics:  

  • Marathi News
  • Navrashtra
  • Women Entrepreneurs

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: थोरात आत्महत्या प्रकरणात कलाटणी, मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अडचणीत
1

Ahilyanagar News: थोरात आत्महत्या प्रकरणात कलाटणी, मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अडचणीत

Dhule :  जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान
2

Dhule : जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही
3

Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
4

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.